महत्त्वाच्या नोंदी

Kishore Kadam : जगाच्या नकाशावर कोल्हापूर शहराची ओळख ‘कान्स’ सारखी व्हावी  

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहराला चित्रपटाची मोठी परंपरा आहे. चित्रनगरीत अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चित्रपटक्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञानाची मदत घेऊन राजकीय नेतृत्वाने सांस्कृतिक व्यवस्थेचा विस्तार कसा होईल हे पाहिले…

Read more

Dr. Shivram Bhoje Passes away: ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे मंगळवारी (१६ सप्टेंबर) त्यांच्या येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. (Dr. Shivram Bhoje Passes away) संशोधक, शास्त्रज्ञ…

Read more

Road rage kidnapping : ‘त्या’ कारमध्ये पूजा खेडकरचे वडील होते…

पुणे/नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये झालेल्या अपघातावेळी ट्रकचालकाचे अपहरण करून नेणाऱ्या कारमध्ये बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर होते, असे पोलिसांनी सांगितले. शनिवारी (१४ सप्टेंबर) रोजी ही घटना…

Read more

Rohit Pawar slams Shirsat: शिरसाटांना मलिदा पचणार नाही : रोहित पवार

मुंबई : नवीन मुंबईतील सिडकोच्या सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा भूखंड बिवलकर कुटुंबाला बेकायदा पद्धतीने दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते, आ. रोहित पवार यांनी मंगळवारी (१६ सप्टेंबर) लोकायुक्तांकडे…

Read more

HC questions appeal : तुम्ही साक्षीदार आहात का?; मालेगाव अपिलकर्त्यांना सवाल

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू झाली आहे. अपीलकर्ते खटल्यात साक्षीदार असतील तरच याचिका विचारात घेण्यात येईल, असे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी १६…

Read more

Mahila Sahitya Sammelan: स्त्रीवादी चळवळीच्या पुनर्मांडणीची सुरुवात

‘महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदे’चे आयोजित केलेले महिला साहित्य संमेलन नुकतेच ठाण्यात झाले. सानिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाचे अत्यंत नेटके संयोजन करण्यात आले होते.  या संमेलनातील सर्वसमावेशक प्रतिनिधित्व नजरेत भरलं.…

Read more

R. Vaishali : फिडे महिला ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत आर. वैशालीने जेतेपद पटकावले

नवी दिल्ली :  फिडे महिला ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत आर. वैशालीने जेतेपद पटकावले. या विजेतेपदाने तिने २०२६ कँडिडेटस स्पर्धेत स्थान मिळवले आहे. कोनेरु हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यासोबत वैशाली कँडिंडेट्समध्ये…

Read more

Ashti  : ‘आष्टी’ त पुरामुळे अडकलेल्या ४० जणांना एअरलिफ्ट करण्याचे उप मुख्यमंत्री शिंदेचे आदेश

मुंबई  : प्रतिनिधी :  मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी…

Read more

Prakash Ambedkar : अमेरिकन टॅरिफमुळे तीन कोटी भारतीय नोकरी गमावणार : प्रकाश आंबेडकर

मुंबई  : प्रतिनिधी  : अमेरिकेकडून भारतावर ५०  टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचे सूतोवाच केले जात आहे. भारतातील मासेमारी, चर्मोद्योग, टेस्क्टाईल, जेम्स अँड ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मासिटिकल्स आणि आयटी क्षेत्रालाही आगामी काळात…

Read more

Official killed: बीएमडब्ल्यूने अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला उडवले

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला बीएमडब्ल्यू कारने धडक दिली. या धडकेत सबंधित अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. नवजोत सिंग (५२) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. कारचालक महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले…

Read more