Mumbra local accident : …तर वाचले असते त्या प्रवाशांचे प्राण!
जमीर काझी : मुंबई : दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेवेळी प्रवाश्यांनी लोकलमधील साखळी ओढली होती. मात्र मोटरमनने ट्रेन न थांबविता तसेच पुढे नेली. जर ती वेळीच थांबवली गेली…