पोलिस डायरी

Body found hanging: लाईनमनचा मृतदेह तीन तास लटकलेल्या अवस्थेत

बेळगाव : प्रतिनिधी : मुगळीहाळ येथे विजेच्या खांबावर दुरुस्ती करण्यासाठी चढलेल्या लाईनमनबाबत धक्कादायक घटना घडली. या लाईनमनचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे लाईनमनचा मृतदेह तीन तासांहून…

Read more

Laser attack in Red Sea: जर्मनीच्या विमानावर चीनचा लेसर हल्ला

बर्लिन : लाल समुद्रात पाळत ठेवणाऱ्या एका जर्मन विमानावर एका चिनी लष्करी जहाजाने लेसरने हल्ला केला. या प्रकारानंतर जर्मनीने चीनकडे मंगळवारी (८ जुलै) तीव्र आक्षेप नोंदवला. बर्लिनमधील चिनी राजदूताला बोलावून…

Read more

CM clarifies on Dubey: दुबेंच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले…

मुंबई : विशेष प्रतिनिधी : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र, मराठी माणूस आणि राज व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोमवारी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रीया…

Read more

CM on Marathi Morcha: मोर्चासाठी विशिष्ट मार्गाचा आग्रह : मुख्यमंत्री

मुंबई : मनसे आणि इतर मराठी संघटनांना मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी दिली होती. मात्र आयोजकांनी विशिष्ट मार्गाचाच आग्रहच धरला. पोलिसांनी या मार्गावर मोर्चासाठी परवानगी दिली असती तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न…

Read more

train hit school bus: रेल्वेची स्कूलबसला धडक; तीन शळकरी मुलांचा मृत्यू

कुड्डालोर  (तिरूचिरापल्ली) : रेल्वेच्या मानवयुक्त गेटवर स्कूल बसला रेल्वेने दिलेल्या धडकेत तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी (८ जुलै) सकाळी ७.४५ वाजता कुड्डालोर जिल्ह्यातील सेम्मनकुप्पम येथे घडली. या…

Read more

Digital arrest Case : डिजिटल अरेस्ट प्रकरणात पुण्यातील भामट्यांची टोळी उघडकीस

कोल्हापूर : प्रतिनिधी : डिजिटल अरेस्टची भिती दाखवून सेवा निवृत्त प्राध्यापिका आणि निवृत्त अभियंताला कोट्यवधींचा गंडा घालणारी पुण्यातील भामट्यांची टोळी पोलिसांनी उघडकीस आणली. टोळीतील पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून…

Read more

Arrest of Marathi people : मीरा भाईंदर मोर्चात मराठी माणसांची धरपकड

मुंबई : प्रतिनिधी : मीरा भाईंदर मध्ये मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी मराठी माणसाची धरपकड केल्याने संताप व्यक्त केली. पोलिसांनी दडपशाही करत मोर्चात सहभागी होणाऱ्यांना पोलिसी बळाचा वार…

Read more

protests against Phuke: आ. फुकेंविरोधात भावजयीची निदर्शने

मुंबई : भाजपाचे नागपूरमधील नेते व विधान परिषदेतील सदस्य परिणय फुके यांच्याकडून होत असलेल्या छळाविरोधात त्यांच्या विधवा भावजय प्रिया फुके यांनी सोमवारी (७ जुलै) आपल्या दोन लहान मुलांसमवेत निदर्शने केली.…

Read more

Dalit Groom : दलितांच्या लग्नात घोड्याला, बाबासाहेबांवरील गाण्याला विरोध

पंचाहत्तर वर्षांपूर्वी संविधानानं सर्व नागरिकांना समता आणि स्वातंत्र्य दिलं… पण आजही देशाच्या काही भागांमध्ये दलितांना लग्नातही घोड्यावर बसता येत नाही आणि आपले प्रेरणास्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरवाची गाणी वाजवता…

Read more

Dube Challenges Thackray: तुम्हाला आपटून मारू, तुम्ही आमच्या पैशावर जगता : ठाकरेंचे नाव न घेता दुबेंचे वक्तव्य

गौहत्ती : तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर येऊन दाखवा, तुम्हाला आपटून मारू,…लक्षात ठेवा तुम्ही आमच्या पैशावर जगता, असे वक्तव्य भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी (७ जुलै) केले. ठाकरे बंधूंचे नाव न…

Read more