पोलिस डायरी

Football players scrubbing a friend : माजी फुटबॉलपटूने मित्राला चाकूने भोकसले

कोल्हापूर : प्रतिनिधी : दीपावली दिवशी मद्यपान करत असताना झालेल्या भांडण्यात माजी फुटबॉल खेळाडूने मित्राला चाकूने भोकसले. मित्राने डोक्यात बिअरची बाटली मारली म्हणून चाकूने वार केल्याची माहिती तपासात पुढे आली…

Read more

Accident near Kaulav : भाऊबिजपूर्वी अपघातात भाऊ-बहिणीसह तिघे ठार

कोल्हापूर : प्रतिनिधी : भाऊबिजच्या आधी दोन दिवस बाजारात खरेदी करुन गावी परतणाऱ्या मोटारसायकला टेंपोने दिलेल्या धडकेत भाऊ बहिणीसह तिघांचा मृत्यू झाला. श्रीकांत कांबळे (वय ३०, रा. तरसंबळे, ता. राधानगरी)…

Read more

Goliwade : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्य ठार ; तपासाचे मोठे आव्हान

कोल्हापूर : प्रतिनिधी : शाहूवाडी तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्य ठार झाले. निनू यशवंत कंक (वय ७५), रघुबाई कंक (६५, दोघे रा. गोळीवडे, ता. शाहूवाडी)  असे दांपत्याचे नाव आहे. शवविच्छेदनाच्या…

Read more

Jyoti Guru Maa :  बांग्लादेशी ‘ज्योती उर्फ गुरु माँ ‘ मुंबईत जमवली कोट्यवधींची माया

जमीर काझी :  मुंबई  :  मुंबई म्हणजे मायानगरी! जिथं दररोज हजारोंचे लोंढे आपली स्वप्नं घेऊन दाखल होतात. काहींची स्वप्नं खरी होतात, तर काही निराशेच्या गर्तेत हरवतात. पण या चकचकीत शहरात…

Read more

Six dancers attempt suicide : कोल्हापुरात सहा नृत्यांगणांचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर : प्रतिनिधी : महिला सुधारगृहातील सहा महिला नृत्यांगणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलांनी एकत्रित हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. त्यांच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात…

Read more

Doctor murdered his wife : ..त्याने थंड डोक्याने केला डॉक्टर पत्नीचा खून

बेंगळुरू : डॉक्टरने आपल्या डॉक्टर असलेल्या पत्नीचा थंड डोक्याने खून केला. त्वचारोगतज्ज्ञ असलेल्या पत्नीला डॉक्टराने भूलीच्या इंजेकशनचा डोस देऊन ठार मारल्याचे शवविच्छेदनात अहवालात स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. (Doctor…

Read more

Attempted attack on police : पोलिस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून हल्ल्याचा प्रयत्न ; तिघांना अटक

कोल्हापूर : प्रतिनिधी :  रस्ता अडवून वाढदिवस साजरा करणाऱ्यांना पोलिसांनी हटकल्यावर तिघांनी पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर धरुन हल्ल्याचा प्रयत्न केला. सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला…

Read more

Mother murdered by stepchildren  : दारुसाठी पैसे न दिल्याने सावत्र मुलाने केला आईचा खून

कोल्हापूर : प्रतिनिधी : दारुसाठी पैसे न दिल्याने मुलाने सावत्र आईवर खलबत्ताने डोक्यात घालून खून केल्याची दुर्दवी घटना कोल्हापुरात घडली. बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ…

Read more

Pansare murder case : पानसरे हत्येतील विरेंद्र तावडेसह तीन आरोपींना जामिन मंजूर

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्येतील तीन प्रमुख आरोपी हिंदू जनजागरण समितीचा विरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन मंजूर झाला आहे. तावडे याला…

Read more

IPS Puran suicide case : तुमचं नाटक थांबवा : राहूल गांधीची सरकारवर टीका

नवी दिल्ली : हरियाणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक वाय.पूरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणावरुन राहूल गांधी यांनी हरियाणातील सैनी सरकारला चांगलेच खडसावले आहे. तुमचं नाटक थांबवा आणि पूरन अंत्यसंस्कारला परवानगी द्या असे…

Read more