पैसापाणी

Fourth Mumbai :  वाढवण बंदराभोवती ‘चौथी मुंबई’ ची निर्मिती :फडणवीस

मुंबई  : ‘चौथी मुंबई’ ही संकल्पना वाढवण बंदराभोवती विकसित केली जात आहे. येथे भारतातील सर्वात मोठे बंदर आणि नवीन विमानतळ उभारले जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमानतळाला मंजुरी दिली असून…

Read more

Compensation for crops : कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे…

Read more

Siddhivinayak Mandir : सिद्धिविनायक मंदिराची गोकुळला २८० मेट्रीक टन तुपाची ऑर्डर

कोल्हापूर : प्रतिनिधी :   गोकुळ दूध संघाचे गायीचे तूप मागील एक वर्षापासून मुंबई, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील प्रसादासाठी वापरले जात आहे. आता सलग दुसऱ्या वर्षी सन २०२५-२६ या…

Read more

Air Chief’s blunt warning: एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण झाला नाही : हवाई दल प्रमुख

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण खरेदी आणि उत्पादन प्रक्रियेशी संबंधित यंत्रणांनी जबाबदारीचे भान ठेवून तत्परता दाखवली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत, आतापर्यंत संरक्षणविषयक एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण झालेला नाही, याकडे…

Read more

Congress slams Modi: पंतप्रधानांना टॅरिफ हवा आहे, टॅरिफवर चर्चा नको : काँग्रेस

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धबंदीसाठी मध्यस्थी केली. त्यासाठी व्यापारशुल्काचा वापर केल्याचा दावा खुद्द ट्रम्प यांच्याकडून वारंवार केला जात आहे. या दाव्यांवर पंतप्रधान नरेंद्र…

Read more

US court  : अमेरिकन न्यायालयाकडून ‘टेरिफ’ बेकायदेशीर

वॉशिंग्टन : अमेरिकेतील मॅनहॅटन येथील संघीय न्यायालयाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने लागू केलेले टेरीफवर बंदी आणली आहे. टेरिफला त्यांनी बेकायदेशीर ठरवले आहे. टेरिफ वर निर्णय घेण्याचा अधिकार फक्त…

Read more

ITR filing: आयटीआर १५ सप्टेंबरपर्यंत भरता येणार

नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार १५ सप्टेंबर २०२५पर्यंत करदात्यांना आयटीआर भरता येणार आहे. यापूर्वीची मुदत…

Read more

Trump threats Apple: ट्रम्प यांची ॲपल कंपनीला धमकी

वॉशिंग्टन : भारतात आयफोन उत्पादन करणाऱ्या ॲपल कंपनीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (२३ मे) पुन्हा एकदा धमकी दिली. आयफोन अमेरिकेत विकले जाणारे आयफोन आमच्याच देशात तयार झाले पाहिजेत.…

Read more

CM Warns Bankers: शेतकऱ्यांकडे सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर कारवाई

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका, हे वारंवार सांगितले आहे. तरीही बँका…

Read more

Stock market hike : शेअर बाजारात चार वर्षांतील उच्चांक

मुंबई : प्रतिनिधी : भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधी आणि अमेरिका चीन व्यापार करारातील प्रगतीमुळे सोमवारी (१२ मे) भारतीय शेअर बाजाराने जोरदार तेजी पहायला मिळाली. भारत-पाकिस्तान युद्धबंदी आणि अमेरिका-चीन व्यापार करारातील प्रगतीमुळे…

Read more