पैसापाणी

CM Warns Bankers: शेतकऱ्यांकडे सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर कारवाई

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका, हे वारंवार सांगितले आहे. तरीही बँका…

Read more

Stock market hike : शेअर बाजारात चार वर्षांतील उच्चांक

मुंबई : प्रतिनिधी : भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधी आणि अमेरिका चीन व्यापार करारातील प्रगतीमुळे सोमवारी (१२ मे) भारतीय शेअर बाजाराने जोरदार तेजी पहायला मिळाली. भारत-पाकिस्तान युद्धबंदी आणि अमेरिका-चीन व्यापार करारातील प्रगतीमुळे…

Read more

Arvind Panagariya : महाराष्ट्राची वित्तीय शिस्त कौतुकास्पद

मुंबई: विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे आणि देशाच्या आर्थिक विकासात राज्याचे भरीव योगदान कौतुकास्पद आहे, असे उद्गार सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी गुरुवारी (८ मे) काढले.…

Read more

Judges’s assets:  सरन्यायाधीशांकडे ५५ लाखाच्या ठेवी, दोन फ्लॅट

नवी दिल्ली : सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी आपल्या मालमत्ता जाहीर केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर सोमवारी (६ मे) रात्री मालमत्ता आणि रोख रकमेचा तपशील अपलोड करण्यात…

Read more

India bans imports from Pak: पाकिस्तानवर आयात बंदी

नवी दिल्ली : पहेलगाम येथील भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानविरोधातील भूमिका आणखी कठोर केली. पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयातीवर बंदी घातली. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात…

Read more

Shirsat got angry: निधीची पळवापळवी, शिरसाट संतापले!

छत्रपती संभाजीनगर : माझ्या विभागाचा निधी वर्ग करता येत नाही, कमीही करता येत नाही. या विभागाचा निधी मनमानीपद्धतीने वळवण्यात येत असेल तर सामाजिक न्याय खाते ठेवताच कशाला?, ते बंदच करून…

Read more

Gaming sector: गेमिंग क्षेत्रात नवनव्या संधी

मुंबई : विशेष प्रतिनिधी :  महाराष्ट्रात व्हिडिओ गेमिंग क्षेत्र विस्तारत आहे. या क्षेत्रात नवीन कंपन्या गुंतवणूक करत आहेत. या नवीन कंपन्यांमुळे मनोरंजन क्षेत्रातील नवनिर्मात्यांना संधी उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री…

Read more

Relief to Farmers : सातबाऱ्यावरील कालबाह्य नोंदी हटवा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपातील अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी राज्यातील जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य व निरुपयोगी नोंदी हटवाव्यात. त्याऐवजी वास्तवातील नोंदी दाखल करण्यासाठी ‘जिवंत ७/१२…

Read more

Farmer suicide: शेतकरी आत्महत्या मदत प्रकरणे मार्गी लावा

मुंबई :  विशेष प्रतिनिधी : शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मदत वेळीच संबंधित मृत शेतकऱ्याच्या वारसाला मिळाली पाहिजे. चौकशी प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने एक महिन्यात मार्गी लावावीत, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री…

Read more

ST Meeting : एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेकडो कोटीचे कर्ज, आर्थिक तोटा, नादुरुस्त बसेस आणि कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनामुळे एस.टी. महामंडळ नेहमी चर्चेत असते. आर्थिक डबघाईला आलेल्या या महामंडळाची स्थिती स्पष्ट होण्यासाठी तसेच…

Read more