पुरवणी

साष्-टांग नमस्कार : पाव-भाजी रेवडीवाले

वय वर्षे साठ – याला काट, त्याला काट मूळ व्यवसाय प्लास्टिक पाईपवाले प्रधानसेवकांचे जवळचे सल्लाकल्लागार अमितभाई शाह यांसी तसेच वय वर्षे ब्याऐंशी, अजूनही राजकारणाचे हौशी, भा. रा. काँग्रेसचे अध्यक्ष मपन्ना मल्लिकार्जुन खरगे…

Read more

पहिले जहाज कसे बनले असेल?

-संजय सोनवणी भारताची आर्थिक प्रगती जी सिंधू काळात झालेली दिसते ती अनाम पण महान शास्त्रज्ञांमुळे. अपार साहस करून समुद्रापारच्या अज्ञात विश्वाकडे जिवावरचा धोका पत्करुन निघालेल्या पहिल्या खलाशामुळे. समुद्रात माल बुडून…

Read more

फसवणुकीचा नवा धंदा

-सतीश तांबे सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक गोष्टी समोर येत असतात…त्यात कुणाही अनोळखी सोर्सला OTP देऊ नका असं बजावलेलं असतं. आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे खोटी आमिषं दाखवून जाळ्यात ओढणे…जसं…

Read more

या गोष्टीला नावच नाही..

-माधुरी केस्तीकर लक्ष्मीपूजनाच्या रात्री माझ्या मुलाच्या मित्रांचा फोन आला “काकी घरी आहात का” मी “हो” म्हटलं आणि ही मुलं वाट वाकडी करून मला भेटायला आली. माझा मुलगा शिकायला बाहेरगावी आहे…

Read more

पिश्चमोत्तानासन

नियमित योगासनांचा सराव हा दिर्घायुष्याचा मार्ग आहे. विविध आसने केल्यामुळे आरोग्याबाबतच्या बहुतांश तक्रारी कमी होतात. आज आपण जाणून घेणार आहोत पश्चिमोत्तानासन या आसनाबद्दल. पश्चिम दिशा किंवा शरीराचा मागील भाग आणि…

Read more

बहुगुणी मोरींगा पावडर

मोरींगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर होय. दक्षिण भारतात शेवग्याच्या वृक्षांचा आढळ मोठ्या प्रमाणात आहे.  शेवग्याच्या शेंगाचा सर्वाधिक उपयोग आहारात होतो. काही भागात शेवगा हा दररोजच्या आहारातील अविभाज्य घटक बणला…

Read more

स्वतःचाच संघर्ष अनुभवण्यासाठी…

-यशोधरा काटकर तुम्ही अजून ‘या गोष्टीला नावच नाही’ बघितला की नाही? नसेल पाहिला तर लगेच बघून घ्या. सामाजिक आशयसघनता आणि कलात्मकता यांचा उत्तम समन्वय साधणारे चित्रपट निर्माण करणारे जब्बार पटेल,…

Read more

सत्तेची दिशा निश्चित करणाऱ्या जिल्ह्यात मातब्बरांची कसोटी 

-जमीर काझी  मुंबई :  मुंबई महानगर वगळता उर्वरित राज्यातील एखाद्या विभागाइतका विस्तीर्ण असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदार ज्या पक्षाला साथ देतात, तो राज्याच्या सत्तेपर्यंत पोहोचतो, तसेच मुंबई महापालिकेवरही त्यांचाच वरचष्मा…

Read more

बड्या नेत्यांमुळे विदर्भाकडे देशाचे लक्ष

-विक्रांत जाधव विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. भाजपने या गडाला सुरूंग लावले. आज यवतमाळसारख्या जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.…

Read more

जनाई-बहिणाईचं नातं

-डॉ. श्रीरंग गायकवाड इंद्रायणीकाठच्या तुकोबारायांना तब्बल चारशे वर्षांनी या सगुण-निर्गुण ऐक्याचा साक्षात्कार झाला. ‘सगुण निर्गुण एकु गोविंदु रे’ असा निर्वाळा त्यांनी दिला. वारकरी विचारांच्या नाळेनं संत कसे जोडले गेले होते,…

Read more