Navy lieutenant killed in attack: आठवड्यापूर्वीच लग्न आणि…
नवी दिल्ली : आठवड्यापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. हे दोघे पहेलगाममध्ये सुटीचा आनंद लुटण्यासाठी आले होते, पण दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात या दाम्पत्यापैकी पतीचा मृत्यू झाला. विनय नरवाल असे…