देश-विदेश

Blast in terrorist’s house : दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटात उद्धवस्त

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहेलगाम हल्ल्यातील लष्कर- ए- तैयबाच्या दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटात उद्धवस्त झाली. सुरक्षा दलाचे अधिकारी त्यांच्या घरात शोध घेत असताना घरात आधीच ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला.…

Read more

Oppositions support: कारवाईसाठी सरकारला विरोधकांचा संपूर्ण पाठिंबा

नवी दिल्ली : ‘पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार करत असलेल्या कोणत्याही कारवाईला विरोधकांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे,’ असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले. (Oppositions support) पहेलगाम हल्ल्याच्या…

Read more

PSL Streaming : पीएसएलचे प्रक्षेपण भारतात बंद

नवी दिल्ली : पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे भारतातील थेट प्रक्षेपण तातडीने थांबवण्यात येणार आहे. पेहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचा अधिकृत स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म फॅनकोडने हा निर्णय…

Read more

Three Naxals killed: तीन नक्षलवादी ठार

विजापूर (छत्तीसगड) : छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर गुरूवारी (२४ एप्रिल) सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. (Three Naxals killed) छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा टेकड्यांवरील जंगलात सकाळी सुरक्षा दलांचे एक संयुक्त…

Read more

Congress alleged Pak: हल्ल्यामागचा मास्टरमाइंड पाकिस्तानच

नवी दिल्ली : पहेलगाम दहशतवादी हल्ल्याला कारणीभूत ठरलेल्या ‘गुप्तचर यंत्रणांचे अपयश,’ आणि  ‘सुरक्षाविषयक त्रुटीं’वर विश्लेषण केले पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेसने केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर देश मजबुतीने उभा आहे,…

Read more

Modi’s stern warning: दहशतवाद्यांना शोधून काढून अद्दल घडवू

नवी दिल्ली : पहेलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्यांना शोधून काढू आणि त्यांनी कधी विचारही केला नसेल, अशी अद्दल घडवू, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (२४ एप्रिल) दिला. २८…

Read more

Gautam Gambhir : गौतम गंभीरला ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली :  प्रतिनिधी : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक, माजी खेळाडू भाजपचा माजी खासदार गौतम गंभीर याला ठार मारण्याची धमकी दिली आहे. आयसिस काश्मीर या अतिरेकी संघटनेने धमकी दिली आहे.…

Read more

India’s major decisions: सिंधू करार स्थगित, अटारी चेक पोस्ट बंद

नवी दिल्ली : पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली. त्यात पाकिस्तानबरोबर असलेला सिंधू करार तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला. तसेच अटारी चेक पोस्ट बंद करण्यासह पाच…

Read more

Luxury Goods : महागड्या वस्तू घेताय?… १% टीसीएस लागू

नवी दिल्ली : तुम्ही महागड्या हँडबॅग, मनगटी घड्याळे, पादत्राणे आणि क्रीडापोशाख खरेदी करण्याचा विचार करताय का? तर मग तुमच्या खिशाला थोडी आणखी झळ सोसावी लागणार आहे. प्राप्तिकर विभागाने १० लाख…

Read more

Rajnath : आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू

पहेलगाम : पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्याचे पडद्यामागील सूत्रधार शोधून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू, असा सडेतोड इशारा भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. या हल्ल्यानंतर राजनाथ यांनी बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा…

Read more