देश-विदेश

Centre’s reply on Cow: गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही

नवी दिल्ली : गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यासाठी कोणताही कायदा करण्याची केंद्राची कोणतीही योजना नाही, असे केंद्र सरकारने (१२ ऑगस्ट) संसदेत स्पष्ट सांगितले. (Centre’s reply on Cow) केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन…

Read more

Justice Varma Cash Row : न्या. वर्मांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी (१२ ऑगस्ट) न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी बेहिशेबी रोख रक्कम सापडल्याबद्दल चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली. न्यायाधीश (चौकशी)…

Read more

Income Tax bill passed: नवीन प्राप्तिकर विधेयक लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेले सुधारित प्राप्तिकर विधेयक २०२५ सोमवारी (११ ऑगस्ट) लोकसभेत मंजूर करण्यात आले. सरकारने शुक्रवारी अधिकृतपणे हे विधेयक तात्पुरते मागे घेतले होते. या…

Read more

Firang Sword: सरदार रघुजी भोसले यांची फिरंग तलवार राज्य सरकारच्या ताब्यात

मुंबई : विशेष प्रतिनिधी : नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार सोमवारी (११ ऑगस्ट)…

Read more

Devalapar accident : पत्नीचा मृतदेह मोटारसायकलला बांधून नेला, कारण…

नागपूर : प्रतिनिधी :  नागपूर-मध्य प्रदेश महामार्गावर देवळापारजवळील एका रस्ते अपघातात एका पतीचा मृत्यू झाल्यानंतर मदत न मिळाल्याने एका व्यक्तीला त्याच्या पत्नीचा मृतदेह मोटारसायकलला बांधून घरी न्यावा लागला. (Devalapar accident)…

Read more

NCERT Book Controversy: मराठा-राजपूत संघर्षाने राजस्थानचे राजकारण तापले

एनसीईआरटीच्या आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकातील मराठा इतिहासाच्या गौरवावरून राजस्थानमधील राजपूतांच्या वारसांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राजपूत इतिहासाला कमी लेखून मराठ्यांच्या इतिहासाचे गौरवीकरण करण्यात आल्याची टीका राजस्थानमधील सर्वपक्षीय नेत्यांकडून होऊ लागली आहे.…

Read more

IDBI Strike: ‘आयडीबीआय’ खाजगीकरणाविरोधातील संप यशस्वी

मुंबई : आयडीबीआय बँकेच्या होऊ घातलेल्या खाजगीकरणाविरोधात बँकेचे कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी सोमवारी (११ ऑगस्ट) लाक्षणिक संप पुकारला. हा संप देशव्यापी संप यशस्वी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. या संपात आयडीबीआय…

Read more

India condemned Pakistan: अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्यांना भीक घालत नाही; पाकला इशारा

नवी दिल्ली : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिलेल्या अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीचा भारताने  सोमवारी (११ ऑगस्ट) तीव्र शब्दांत निषेध केला. भारत अशा धमक्यांना भीक घालत नाही, आम्ही आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी…

Read more

Medha Patkar Case: मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकर दोषी

नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (११ ऑगस्ट) दोषी ठरवले. तथापि, या प्रकरणात मेधा पाटकर…

Read more

Raut writes to Shah about VP : धनकड कुठे आहेत? : राऊत यांचे शहांना पत्र

नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (११ ऑगस्ट) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृती आणि त्यांच्या ठावठिकाणाबाबत स्पष्टता मागितली आहे.…

Read more