देश-विदेश

Manju Sharma resigns : कुमार विश्वास यांच्या पत्नीवर गंभीर आरोप; राजीनामा

नवी दिल्ली : कवी कुमार विश्वास यांच्या पत्नी मंजू शर्मा यांच्यावर २०२१ च्या एसआय भरती परीक्षेत ‘प्रामाणिकपणाशी तडजोड’ केल्याचा ठपका उच्च न्यायालयाने ठेवला आहे. त्यानंतर शर्मा यांनी राजस्थान लोकसेवा आयोगाचा…

Read more

GST Council Meeting 2025:  आरोग्य विमा पॉलिसी जीएसटीमुक्त, पॅकेज्ड अन्नपदार्थ स्वस्त

नवी दिल्ली : जीएसटी परिषदेची ५६ व्या मॅरेथॉन बैठक जवळपास साडे दहा तास चालली. या बैठकीत जीएसटीचे व्दीस्तरीय स्लॅब मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार नवीन दर २२ सप्टेंबरपासून लागू होतील.…

Read more

Punjab declared disaster hit state: पंजाब आपत्तीग्रस्त राज्य घोषित

नवी दिल्ली : दशकातील सर्वांत मोठ्या पुराचा सामना करत असलेल्या पंजाबला आपत्तीग्रस्त राज्य घोषित करण्यात आले आहे. (Punjab declared disaster hit state) आपत्ती व्यवस्थापन कायदा, २०२५ अंतर्गत स्थापन केलेल्या राज्य…

Read more

Interim protection to cartoonist : मोदींचे आक्षेपार्ह व्यंगचित्र ; व्यंगचित्रकाराला अंतरिम संरक्षण

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील ‘आक्षेपार्ह’ व्यंगचित्रे काढणाऱ्या इंदूरमधील व्यंगचित्रकाराला अटकेपासून दिलेले अंतरिम संरक्षण सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले. (Interim protection to cartoonist) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…

Read more

Consciousness in children : श्रीमंत बाप, गरीब बाप

मित्रांनो माझ्या या लेखामध्ये पालकांना एक साधा सरळ आणि सोपा प्रश्न विचारणार आहे. तुमच्या मुलांमध्ये “जाणीव” आहे का?? (Consciousness in children) -अजय पाटील देशाबद्दल, समाजाबद्दल, आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल जाणीव असणे खूप…

Read more

Modi attacks oppositions: बिहारमधील प्रत्येक आईचा अपमान : मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२ सप्टेंबर) बिहारच्या रॅली वादावर तीव्र टीका करत आपले मौन सोडले. एका व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांच्या दिवंगत आईबद्दल अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली होती.…

Read more

Delhi riots : दिल्ली दंगलीतील आरोपींचे जामीनअर्ज फेटाळले

नवी दिल्ली : २०२० च्या दिल्ली दंगलीचा कट रचल्याचा आरोप असलेल्यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी (२ सप्टेंबर) फेटाळला. (Delhi riots) शरजील इमाम, उमर खालिद, अतहर खान, अब्दुल खालिद…

Read more

K. Kavitha suspended : के. कविता यांची पक्षातून हकालपट्टी

हैदराबाद : भारत राष्ट्र समिती (BRS)च्या नेतृत्वाला आणि त्यांच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही, असा निर्वाणीचा संदेश देत, मंगळवारी (२ सप्टेंबर) पिंक पार्टीने केसीआर यांच्याच कन्या…

Read more

The excitement of the ‘hydrogen bomb’: राहुल गांधींच्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ची उत्कंठा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘वोट चोरी’संदर्भात आणखी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, यापूर्वीच्या ‘वोट चोरी’च्या ‘अणुबॉम्ब’नंतर आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ येणार आहे, जो त्यापेक्षा कितीतरी…

Read more

E20 petrol : पेट्रोल-इथेनॉल मिश्रणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याच्या निर्णयास (EBP-20) आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (१ सप्टेबर) फेटाळून लावली. तथापि, खंडपीठाने संबंधित अधिकाऱ्यांना सर्व पेट्रोल पंप आणि वितरण युनिट्सवर…

Read more