ताज्या बातम्या

अभिमन्यू पवारांच्या वक्तव्याने खासदार मेधा कुलकर्णी रडल्या

पुणे : प्रतिनिधी : पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या उपस्थितीत सारथीच्या कार्यक्रमात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी ‘मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणे बरं दिसत नाही’ या वक्तव्याने मेधा…

Read more

राज ठाकरेंनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला काय ठणकावले?

मुंबई : प्रतिनिधी : मालाड येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिकारी आणि शिष्टमंडळाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलेच सुनावले. ‘वर दोन गुजराती बसलेत म्हणून आम्ही वाटेल ते करु असे जैन…

Read more

सामाजिक न्याय दिनी शाहू महाराजांच्या जयघोषात समता दिंडी उत्साहात

कोल्हापूर : ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय!’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा, लेझीम पथके,…

Read more

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केलेले कार्य, सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचा दूरदर्शी निर्णय, सामाजिक न्यायासाठी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे…

Read more

खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ आणि धमकी

जमीर काझी : मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटातून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत असलेल्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्च शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. धमकी आणि…

Read more

आयसीएआय कोल्हापूर शाखेतर्फे एमएसएमई महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)  कोल्हापूर शाखा आणि एमएसएमई आणि स्टार्टअप कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने “उत्थान  – एमएसएमई महोत्सव २०२६” चे आयोजन करण्यात आले…

Read more

व्हेनेझुएलातील भूकंपात १० हजार ठार झाल्याची भिती

नवी दिल्ली : व्हेनिझुएला देशाची राजधानी कराकस शहराला बसलेल्या भुकंपाच्या धक्क्यात १० हजार जण ठार झाल्याची भिती व्यक्त केली आहे. तसेच हजारो लोक जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.…

Read more

मंत्र्यांच्या नातलगाच्या घरावर ईडीचा छापा

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय मंजुनाथ यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून बेहिशोबी मालमत्तेची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री…

Read more

मुंबईत लोकलमध्ये तरुणाची चाकूने भोसकून हत्या

जमीर काझी : मुंबई :  मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मंगळवारी रात्री एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्याची धक्कादायक घटना घडली. मयंक रमेश लोहार (वय २२रा. विरार) असे हत्या…

Read more

कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत तातडीने निर्णय घ्या : राजेश क्षीरसागर

मुंबई : प्रतिनिधी : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनात आज औचित्यांच्या मुद्दा उपस्थित करुन…

Read more