भारतीय महिलांनी मैदानी स्पर्धेत पटकावले पहिले सुवर्णपदक
नवी दिल्ली : भारतीय महिला रिले संघाने ४x१०० मीटर रिले स्पर्धेत नागोवा अशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. मैदानी स्पर्धेतील हे भारताचे पहिले सुवर्ण आहे. किरण पहल, पूवम्मा मचेत्तिरा, प्राची आणि…