क्रीडा

Captain Gill’s century : भारताचा डावाचा डोंगर ; कर्णधार गिलचे दहावे शतक

नवी दिल्ली : प्रतिनिधी : कर्णधार शुभमन गिल शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजसमोर धावांचा डोंगर उभारताना ५ बाद ५१८ धावांवर पहिला डाव जाहीर केला. गिलचे हे कारकीर्दीतील दहावे शतक असून…

Read more

Jaiswal’s seventh century : यशस्वी जयस्वालचे सातवे शतक ; भारत २ बाद ३१८

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवशी २ बाद ३१८ धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जयस्वालने शानदार शतक…

Read more

India’s big win : भारताचा वेस्ट इंडिजवर एक डाव १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीत अवघ्या अडीच दिवसात भारताने दणदणीत विजयाची नोंद केली. भारताने एक डाव १४० धावांनी विजय मिळवत पहिली कसोटी खिशात घातली. दोन कसोटी…

Read more

Rahul Dhruv Jadeja’s centuries : राहूल, ध्रुव, जडेजाची शतके : ५ बाद ४४८

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताच्या के.एल. राहूल (१००), ध्रुव जुरेल (१२५), आणि रवींद्र जडेजा (नाबाद १०४) यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या दिवशी शतके झळकावली. तिघांच्या शतकाने भारताने दिवअखेर पाच बाद…

Read more

Mirabai Chanu : जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानुने पटकावले रौप्य पदक

नवी दिल्ली : नॉर्वेच्या फोर्डे येथे झालेल्या २०२५ च्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये ४८ किलो गटात भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने रौप्य पदक जिंकले. तिने या स्पर्धेत एकूण १९९ किलो वजन…

Read more

Politics on the cricket field : क्रिकेटच्या मैदानावर कुणी केला राजकीय चिखल?

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या काळात भारतीय खेळाडूंनी मैदानावर जे वर्तन केले, ते सरकारच्या धंदेवाईकपणाचा बचाव करणारे होते, यात तिळमात्र शंका नाही. सरकारने खेळाडूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले देशांतर्गत राजकारण साधण्याचा…

Read more

Vivekananda College  : टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय प्रथम

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग साळोखेनगर  यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झोनल पुरुष टेबल टेनिस स्पर्धेमध्ये कोल्हापुरच्या विवेकानंद महाविद्यालयाने अंतिम सामन्यात…

Read more

Jadeja Vice-Captain : वेस्ट इंडिज कसोटीसाठी जडेजाची उपकर्णधारपदी निवड

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन  कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी भारताने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. रवींद्र जडेजाची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे, करुण नायरला वगळण्यात…

Read more

China Masters : चायना मास्टर्स ; रंकीरेड्डी, शेट्टी जोडीची अंतिम फेरीत धडक

नवी दिल्ली :  चायना मास्टर्स सुपर ७५ बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी  पुरुष दुहेरीच्या गटात सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे . भारतीय जोडीने मलेशियाचे…

Read more

Ruggedian Competition : कोल्हापुरात पाच ऑक्टोबरला  रगेडियन स्पर्धा

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्यावतीने  दक्षिण महाराष्ट्रातील पाच ऑक्टोबर रोजी ट्रायथलॉन आणि डूएथलॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे आयर्नमॅन चेतन चव्हाण, आकाश कोरगावकर,…

Read more