Headingley Test : हेडिंग्लेची खेळपट्टी भारताच्या पथ्यावर?
लीड्स : भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात हेडिंग्लेच्या खेळपट्टी भारताच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. येथील कोरड्या हवामानामुळे खेळपट्टी फलंदाजांना, तसेच फिरकी गोलंदाजीसाठी पूरक ठरू शकते. (Headingley Test) या मालिकेतील…