बिहारमध्ये जन सुराज चे प्रशांत किशोर विजयी; गुजरातमध्ये भाजप तर मध्य प्रदेशात काँग्रेसची बाजी
नवी दिल्ली : बिहारमध्ये सत्ताधारी भाजपला चांगलाच फटका बसला. बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार नीरजकुमार यांचा पराभव करुन जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी विजय मिळवला. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन…