तिहेरी तलाक प्रश्नावर सत्ताधारी देवयानी फरांदे, सना मलिक आमनेसामने

मुंबई : प्रतिनिधी : राज्य विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात तिहेरी तलाक प्रश्नांवर महायुती सरकारमधील भाजपच्या देवयानी फरांदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. यावेळी विरोधी बाकावरील आमदारांनी सना…

Read more

मोदी सरकारमधील मंत्र्यांचा राजीनामा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप एनडीए सरकारमधील केंद्रीय अल्पसंख्याक राज्य मंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्याकडे त्यांनी राजीनाम्याचे पत्र सोपवले…

Read more

महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या ‘नर्सरी’ म्हणजे महाराष्ट्रद्रोह

मुंबई : प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेने चालू शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी माध्यमाच्या बालवाटिका (नर्सरी) सुरू करण्याचा घेतलेला निर्णय घेतला आहे. नर्सरी सुरू करण्याचा निर्णय म्हणजे मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या भाषिक…

Read more

महात्मा फुले यांच्याबद्दल बालभारती पुस्तकात चुकीची माहिती

जमीर काझी :  मुंबई :  बालभारतीच्या २०२६-२७ च्या इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात ‘आपल्या सभोवतालचे जग-भाग २’ या पाठात चुकीची माहिती देण्यात आली आहे. देशातील मुलींची पहिला शाळा महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाईंनी…

Read more

सहा फुटीर खासदारांचा अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जमीर काझी : मुंबई :  शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून फुटलेल्या सहा खासदारांनी सोमवारी अधिकृतरित्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष…

Read more

कोचिंग क्लासला आग; १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

लखनऊ : उत्तरप्रदेशाची राजधानी लखनऊ येथील अलिगंज भागातील एका कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या दुर्घटनेत ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. जीव…

Read more

कन्येच्या वाढदिनी तृतीयपंथीयांचा सन्मान

कोल्हापूर : प्रतिनिधी : तृतीयपंथीयांच्या उपस्थितीत कन्येचा पाचवा वाढदिवस साजरा करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम जगताप कुटुंबियांनी केला. तृतीयपंथीयांची ओटी भरत त्यांचा अपघाती विमा काढण्यात आला. राहूल जगताप यांच्या उपक्रमाचे…

Read more

महायुतीची शंभर मते फुटली: भाजपच्या कदमांचा दणदणीत विजय

सांगली : प्रतिनिधी : सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम यांनी ३०१ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला. तरीही या निवडणुकीत भाजप महायुतीची १०० मते फुटली. एकीकडे राज्यात…

Read more

नाशिकमध्ये महायुतीला धक्का, ‘बंडखोर’ गोकुळ गिते विजयी

नाशिक : प्रतिनिधी : नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत माघार घेतलेले अपक्ष गोकुळ गीते यांनी महायुती आणि मंत्री गिरीष महाजन यांना टांग मारत विजय मिळवला. राज्यात १७ पैकी १६ जागा जिंकून…

Read more

मेस्सी, रोनाल्डोसमोर कुणाचे आहे तगडे आव्हान?

फुटबॉलच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघ, बचावफळी, गोलरक्षक किंवा वेळेचा दबाव यांचा सामना खेळाडूंना करावा लागतो. मात्र २०२६ च्या फिफा विश्वचषकात खेळाडूंसमोर एक नवाच तगडा प्रतिस्पर्धी उभा राहू शकतो. ज्याला कोणताही खेळाडू…

Read more