राज्य सरकार केवळ पक्ष आमदार खासदार फोडण्यात व्यस्त : शशिकांत शिंदे 

जमीर काझी : मुंबई  :  राज्यात पाण्याचा गंभीर प्रश्न असताना  राज्य सरकार  केवळ पक्ष  आणि आमदार-खासदार फोडण्यात व्यस्त आहे. त्यांना जनतेच्या समस्याबाबत काहीही देणेघेणे राहिलेले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

Read more

राम मंदिर दानपेटी चोरीतील रक्कमेचा वापर आमदार-खासदार फोडाफोडीसाठी

मुंबई : प्रतिनिधी : राम मंदिराच्या दानपेटीतून चोरी झालेला पैसा हा निवडणुकीसाठी, आमदार-खासदार फोडण्यासाठी वापरला आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. अयोध्यात नवीन बांधण्यात आलेल्या श्रीराम…

Read more

अभिमन्यू पवारांच्या वक्तव्याने खासदार मेधा कुलकर्णी रडल्या

पुणे : प्रतिनिधी : पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या उपस्थितीत सारथीच्या कार्यक्रमात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी ‘मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणे बरं दिसत नाही’ या वक्तव्याने मेधा…

Read more

राज ठाकरेंनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला काय ठणकावले?

मुंबई : प्रतिनिधी : मालाड येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिकारी आणि शिष्टमंडळाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलेच सुनावले. ‘वर दोन गुजराती बसलेत म्हणून आम्ही वाटेल ते करु असे जैन…

Read more

राजर्षी शाहू महाराजः क्रांतिकारक लोकराजा 

फुले-शाहू-आंबेडकर-विठ्ठल रामजी शिंदे हे आधुनिक महाराष्ट्राचे, पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणावर जातवास्तवाचा मोठा प्रभाव असल्यामुळे महापुरुषांचा नामोल्लेख करतानाही अनेकांची अडचण होताना दिसते. महाराष्ट्रातील मोठमोठे पुरोगामी विचारवंत काही…

Read more

सामाजिक न्याय दिनी शाहू महाराजांच्या जयघोषात समता दिंडी उत्साहात

कोल्हापूर : ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय!’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा, लेझीम पथके,…

Read more

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केलेले कार्य, सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचा दूरदर्शी निर्णय, सामाजिक न्यायासाठी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे…

Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरात पशुधन संकटात

महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत राहणाऱ्या गवळी धनगर समाजासमोर पशुधन वाचवण्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. बिबटे, रानकुत्री (ढोल) आणि वाघ यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे पशुधनाचे मोठे नुकसान होत असून, ही परिस्थिती…

Read more

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दस्तावेजांचे जतन

मुंबईः संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दुर्मीळ दस्तावेजांचे जतन करून संग्रही ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालयातर्फे घेण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी त्यासंदर्भातील निवेदन विधिमंडळात केले.…

Read more

खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ आणि धमकी

जमीर काझी : मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटातून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत असलेल्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्च शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. धमकी आणि…

Read more