जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, तरीही मुंबईकडे उद्या कूच करणार
बीड : प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक मनोज जरांगेची उपोषणामुळे खालावली असून त्यांच्यावर बीड जिल्ह्यात पाटोदा येथे उपचार सुरू आहेत. प्रकृती खालावली असताना त्यांनी उद्या गुरुवारी दुपारी एक वाजता…