प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

तिरंगा यात्रेमुळे ५२ वर्षे ध्वज न फडकवण्याचा इतिहास पुसणार नाही :  महेश तपासे

जमीर काझी :  मुंबई :  “भाजप आणि त्यांची मातृसंस्था आरएसएस तिरंगा यात्रेच्या नावाखाली फक्त फोटोसेशन करतात. पण देशभक्ती हा कॅमेऱ्यांसाठी वर्षातून एकदा घालायचा पोशाख नाही. त्यांच्या या तिरंगा यात्रेमुळे आरएसएसने…

Read more

नदीच्या मृत्यूसोबत एक भाषाही मरणपंथाला

पश्चिम बंगालमधील लुप्त होत चाललेली एक नदी तिच्यासोबत एक वैशिष्ट्यपूर्ण नदीकाठची शब्दसंपदा, शतकानुशतकांचे पर्यावरणविषयक ज्ञान आणि प्रादेशिक ओळखही घेऊन जात आहे. तरुण पिढीकडे हा वारसा आता हस्तांतरित होत नसल्याचे दिसून…

Read more

लोकसभेत शेवटच्या दिवशी मोदी, शाहांची पाचच मिनिटे उपस्थिती

नवी दिल्ली : प्रतिनिधी : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्यांदाच शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह लोकसभेत उपस्थित राहिले.  वंदे मातरम राष्ट्रगीत झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी…

Read more

उच्च न्यायालयाकडून अवसायनातील दूध संस्था गोकुळ निवडणूकीसाठी पात्र

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अवसायानात काढलेल्या ६४४ दूध संस्थाना पात्र ठरवले आहे. त्यामुळे आगामी गोकुळच्या निवडणुकीत या संस्थाना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने…

Read more

अंबाबाई मंदिरातील कामांची होणार चौकशी ; समितीची घोषणा

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर, मणिकर्णिका कुंड, नगारखाना इमारत आणि गरुड मंडप बांधकाम इत्यादी ठिकाणी राज्य पुरातत्त्व विभाग पुणे यांच्यामार्फत जतन व संवर्धनाची कामे सुरू आहे.…

Read more

गांधीनगरातील घुसखोर बांग्लादेशींना सक्तमजुरीची शिक्षा

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर येथील छोट्या व्यापारी शहरात बेकायदेशीरपणे प्रवेश करुन वास्तव्य करणाऱ्या दोन बांग्लादेशींना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही.उत्पात यांनी तीन वर्षे आठ महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा…

Read more

कोल्हापूर शहराला  गुरुवारपासून दररोज पाणी पुरवठा

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दूधगंगा काळम्मावाडी धरण ९५ टक्के भरले आहे. धरण भरल्याने कोल्हापूर महानगरपालिकेने एक दिवस आड शहराला होणारा पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द केला असून आता गुरुवारी १३ ऑगस्टपासून नियमित…

Read more

पेपरफूटी रोखण्यासाठी  केंद्राचा कायदा राज्यात लागू करणार

मुंबई  : प्रतिनिधी :  पेपरफुटी आणि परिक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी केंद्राचा कायदा राज्यात लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी…

Read more

राहुल गांधी लढणारे नेते, मोदी व शाह पळपुटे : हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : प्रतिनिधी : राहुल गांधी पळणारे नाही लढणारे नेते आहेत, तर संसदेतील चर्चेत भाग न घेणारे नरेंद्र मोदी व अमित शाह हेच खरे पळपुटे नेते आहे, अशी घणाघाती टीका…

Read more

निवडणूक आयोगाच्या चुकांवर कपिल सिब्बलांचे बोट

नवी दिल्ली : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयात खरी शिवसेना आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावरील सुनावणीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. शिवसेना पक्ष…

Read more