प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

पोलिसांकडून बळाचा वापर ; राहूल, प्रियांका गांधीना घेतले ताब्यात

नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधान आंदोलन करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी बळाचा वापर करत ताब्यात घेतले.…

Read more

व्होट चोर ज्ञानेश कुमारांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई  :  देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्होटचोरी करून भाजपाला निवडणूका जिंकून देण्यात मदत केली आहे हे आता स्पष्ट झाले आहे. देशभरात व्होटचोर ज्ञानेशकुमार आणि त्याचे…

Read more

८३ वर्षाच्या आजोबाने बंदुकीने झाडली वकील नातवांवर गोळी

पुणे : प्रतिनिधी : बंदूक साफ करत असताना एका वकिलांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिक तपास आणि चौकशी केली असता किरकोळ मालमत्तेच्या वादातून ८३ वर्षीय आजोबाने…

Read more

निवडणूक आयुक्त ३०० खासदारांना का भेटत नाहीत; राहूल गांधींचा सवाल

नवी दिल्ली : प्रतिनिधी : इंडिया आघाडीने निवडणूक आयोगावर काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर राहूल गांधी आणि प्रियांका गांधींनी आकाशवाणीच्या इमारतीत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विरोधी पक्षातील ३०० हून…

Read more

सापाला जंगलात सोडताना सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

बेळगाव : प्रतिनिधी :  खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथील सर्प मित्र  बडकू उर्फ सातेरी विठ्ठल सुतार ( ३९ ) यांचा सर्पदंशाने  दुर्दैवी मृत्यू झाला. सापाला पकडून जंगलात सोडण्यासाठी ते गेले असताना…

Read more

वंचितांच्या सिनेमावर सखोल अभ्यास आवश्यक : मेघराज राजेभोसले

कोल्हापूर : प्रतिनिधी : वंचितांच्या सिनेमावर सखोल अभ्यास होणे आवश्यक असल्याचे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग विभाग…

Read more

दुष्काळामुळे राज्यात १० टक्के पाणीकपात लागू

जमीर काझी : मुंबई  :  शहरी व ग्रामीण भागात १० टक्के पाणीकपात लागू करण्यासोबतच, शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या बँकांवर कारवाई करणे, चाऱ्याची टंचाई दूर करणे आणि दिवाळीपूर्वी मदत वाटपाचे नियोजन करण्याबाबत…

Read more

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थी आंदोलकांची धरपकड

जमीर काझी : मुंबई :  गेल्या ४८ दिवसांपासून आंदोलन करत असलेले नाशिकमधील आदिवासी विद्यार्थी लाँग मार्च करीत  मुंबईत प्रवेश करत असतानाच पोलिसांनी धरपकड सुरू केली . त्यानंतर दादर येथील टिळक भवन…

Read more

एमपीएससी अध्यक्षांची चौकशी होणार; मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आजी माजी अध्यक्षांची चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना संविधानाच्या कलम ३१७ नुसार चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त…

Read more

सर्वोच्च न्यायालयाची केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस

नवी दिल्ली : प्रतिनिधी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. पण पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांना नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या…

Read more