प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

महाराष्ट्रातील सहकारी बँकांचे अस्तित्व मोडून काढण्याचे अमित शाहांचे षढयंत्र

मुंबई : प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री अमित शाह नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कार्पोरेशन सुधारणा विधेयकाच्या आडून महाराष्ट्रातील सहकार चळवळ आणि नागरी सहकारी बँकाचे अस्तित्व मोडून काढण्याचे षढयंत्र रचत आहेत, असा…

Read more

आमदार अपात्रतेबाबत न्यायालय स्वत: निर्णय घेऊ शकते ; देवदत्त कामतांचा युक्तीवाद

नवी दिल्ली : प्रतिनिधी : आमदार अपात्रेबाबत न्यायालय स्वत: निर्णय घेऊ शकते असा युक्तीवाद शिवसेना उद्धव ठाकरे यांचे वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यांनी राजेंद्र सिंह राणा खटल्याचा दाखला दिला.…

Read more

नीट आंदोलनातील रिया अहिरला धमकी देण्याऱ्यांवर कारवाई करा

जमीर काझी : मुंबई : ‘नीट’ पेपर फुटीच्या विरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिर या तरुणीला सोशल मीडियावर सतत धमक्या मिळत आहेत. सरकारविरोधात आवाज उठल्यामुळे तिला प्रचंड त्रास…

Read more

पुण्यात शनिवारी राहुल गांधींचा विद्यार्थीनींशी खुला संवाद

जमीर काझी : मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेऊन ‘छात्रों की गुंज’ हे देशव्यापी अभियान सुरु केले आहे. राजस्थानमधील कोटा मधून या अभियानाला…

Read more

संकटग्रस्त माळढोकचा दख्खनच्या अधिवासक्षेत्रासाठी संघर्ष

अत्यंत संकटग्रस्त असा माळढोक पक्षी (Great Indian Bustard) भारतीय उपखंडातील बहुतांश भागांतून, विशेषतः दख्खनच्या पठारावरून जवळपास नामशेष झाला आहे. मात्र, पारंपरिक शेती आणि पारंपरिक भू-वापराच्या पद्धती पुन्हा अवलंबल्या गेल्या, तर…

Read more

गुजरातमध्ये विषारी दारु प्याल्याने सहा जणांना मृत्यू

राजकोट : दारुबंदी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात विषारी दारु प्यालेने सहा जणांना मृत्यू झाला आहे. अन्य २५ जणांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिस दलात निवड…

Read more

रेल्वेला सह्याद्री एक्सप्रेसचे वावडे

कोरोना काळात बंद झालेल्या सह्याद्री एक्सप्रेस गाडी सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने नकार दिला आहे. केंद्र सरकार आणि रेल्वेला सह्याद्री नावाचे वावडे असल्याने सर्वसामान्यांच्या सोयीची सह्याद्री एक्सप्रेस बंदच राहणार असल्याची चर्चा…

Read more

शिवसेना पक्षचिन्ह गोठवण्याची ठाकरे गटाची मागणी धक्कादायक

नवी दिल्लीः शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंनाच मिळाले पाहिजे, अशी मागणी करणारे ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केलेली…

Read more

पीएम केअर्स फंडात हजारो कोटी रुपये पडून

नवी दिल्लीः पंतप्रधान नागरिक सहायता आणि आपत्कालीन परिस्थिती मदत निधी म्हणजेच पीएम केअर्स फंड (PM CARES Fund) मधील एकूण निधी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये वाढून ८,४५२.०७ कोटी रुपये झाला. मागील…

Read more

एक फोटो बदल घडवणारा माणूस तयार करु शकतो : सुधारक ओलवे

कोल्हापूर : प्रतिनिधी : एक फोटो परिस्थिती बदलू शकत नाही, परंतु बदल घडवणारा माणूस मात्र तयार करू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांनी केले. जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त…

Read more