प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

राहुल गांधींचे राजकारण नव्या दिशेने

राहुल गांधींच्या पुण्यातल्या छात्रों की गुंज कार्यक्रमाने काँग्रेसमध्ये एक नवे चैतन्य आले आहे. अत्यंत गलितगात्र, पराभूत मानसिकतेत सापडलेली काँग्रेस गेल्या वर्षभरात राहुल गांधींच्या राजकारणाने ढवळून निघालेली दिसते आहे. राहुलने काँग्रेसला…

Read more

राहुल गांधींनी राजकारणाचा सिलॅबस बदलला!

पुण्यात शनिवारी राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज कार्यक्रम झाला. मुद्दाम प्रेक्षकांमध्ये उभं राहून ऐकला. सर्व बाजूने नजर जाईल तिथपर्यंत मुलीच मुली. सतरा ते वीस वयाच्या मुलींची संख्या लक्षणीय. काय…

Read more

मुंबईत फ्रेंच महिलेला ९८ लाखाला खोटा हिरा विकला

मुंबई : प्रतिनिधी : खरा हिरा असल्याचे सांगून खोटा हिरा विकून एका फ्रेंच महिलेची तब्बल ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. संबधित महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.…

Read more

जुळ्या भावांचा जुळ्या बहिणीशी विवाह, धर्मगुरू,मदतनीसही जुळेच

त्रिवेंद्रम : जुळ्या भावांचा जुळ्या बहिणीशी विवाह झाला. तो विवाहही जुळे असलेल्या धर्मगुरुंनी लावला. धर्मगुरुंनी मदत करणारेही मदतनीसही जुळेच होते. ही घटना घडली जुलै महिन्यात केरळमध्ये. (Marriage of twin brothers…

Read more

राहूल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच अभाविप, एनएसयुआय कार्यकर्ते भिडले

पुणे : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचा छात्रो को गुंज हा कार्यक्रम आज शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास होणार आहे. या कार्यक्रमाची काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार तयारी करत…

Read more

राहुल गांधींपुढे सरकार झुकले, पॅलेट गन प्रकरणी एफआयआर

नवी दिल्लीः राहुल गांधींच्या दबावाखाली मोदी सरकारला झुकले. संसद मार्ग पोलिस ठाण्याने पॅलेट गन प्रकरणातील पीडित साहिल लोचव यांच्या तक्रारीवर एफआयआर दाखल करण्यास होकार दिला आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधींच्या…

Read more

साखरेचा दर ६० ते ७५ रुपये; २० हजार कोटी रुपयांचा काळाबाजार?

दिल्ली : प्रतिनिधी : ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे दर कडाडले आहेत. किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रति किलो ५५ ते ७५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पुढील महिन्याभरात साखरेचा दर प्रतिकिलो ९० रुपयांवर…

Read more

विवेकानंद संस्था ठरवेल पुणे शिक्षक मतदार संघाचा आमदार

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने पुणे शिक्षक मतदार संघ आणि पदवीधर मतदार संघात जेव्हा जेव्हा विक्रमी मतदारांची नोंदणी केली.  तेव्हा तेव्हा संस्थेने आपल्या हक्काचा आमदार निवडून…

Read more

सावित्रीबाईंवर  शेणाचे गोळे  फेकणाऱ्या प्रवृत्तीचा राहूल गांधींच्या कार्यक्रमाला  विरोध

जमीर काझी : मुंबई : मुलींच्या शिक्षणासाठी देशातील सर्वात पहिली शाळा ज्या पुण्यात सावित्रीबाई फुले यांनी सुरु केली त्याच पुण्यात सावित्रीच्या लेकींशी संवाद साधण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी  २२ ऑगस्टला येत…

Read more

पॅलेट गन हल्ल्याप्रकरणी राहूल गांधींची पोलिस ठाण्याबाहेर धरणे

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी वापर केलेल्या पॅलेट गन च्या कारवाईत जखमी झालेल्यांना न्याय द्या या मागणीसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी शुक्रवारी…

Read more