प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा होणार

जमीर काझी : मुंबई  :  राज्य सरकारने  राज्यातील आणखी चाळीस तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली. यापूर्वी २६५ तालुक्यत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आणखी ४० तालुके दुष्काळी जाहीर…

Read more

करवीर निवासिनी अंबाबाईची कात्यायनी रूपात पूजा

कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीनिवासिनी अंबाबाईची कात्यायणी रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले…

Read more

कुर्डूवाडी-माढा परिसरात कौस्तुभ गावडे यांना शिक्षकांचा वाढता पाठिंबा

कुर्डूवाडी : प्रतिनिधी :  पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराने कुर्डूवाडी-माढा परिसरात वेग घेतला आहे. माढा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय नेतृत्व माजी आमदार.…

Read more

लोकशाही जिवंत कशी ठेवायची?

कमकुवत नागरिकांचे निवडणुकीतील एक “मत” धनाढ्य आणि महाबलाढ्य औद्योगिक आणि वित्त भांडवलशाहीच्या नाकात वेसण घालण्याचे त्यांच्या हातातील एकमेव हत्यार देखील आहे. आपल्या राजकीय बॉसेसच्या सांगण्यावरून, (अ) ज्ञानेशकुमार यांच्या निवडणूक आयोगाने…

Read more

इमारतीच्या १४ व्या मजल्याला आग: दोन महिलांचा मृत्यू

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबईतील नालासोपारा-वसई लिंक रोडवरील इम्पिरियल हाईट्स या बहुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला. तर अग्निशमन दलाने १५ जणांची सुखरुप सुटका केली. (Fire breaks…

Read more

नदीत बोट उलटून १३ निष्पाप मुलांचा मृत्यू

कोल्हापूर : प्रतिनिधी : गंगा नदीत बोट उलटून १३ निष्पाप मुलांचा मृत्यू झाला. शेजारच्या गावात जेवायला जात असताना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील राघोपूर…

Read more

शेतकऱ्यांकडून ऊस दरांसाठी पुणे बेंगळूरु महामार्ग बंद  

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर ऊस दराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आणि महामार्ग रोको आंदोलन…

Read more

आमदार गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज अवैध

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अवैध ठरवला आहे. न्यायालयाच्या…

Read more

करवीर निवासिनी अंबाबाईची भीमादेवी रुपात अलंकार पूजा

कोल्हापूर : प्रतिनिधी : नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असून उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज मंगळवारी करवीर निवासिनी अंबाबाईची भीमादेवी रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली . असुरांना खाणाऱ्या रुपातील भीमादेवीची पूजेचे दर्शन…

Read more

शासनाच्यावतीने १४ नोव्हेंबरला शंकर खंडू पाटील जन्मशताब्दी कार्यक्रम  

कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठीतील ख्यातनाम कथाकार शंकर खंडू पाटील यांची जन्मशताब्दी महाराष्ट्र शासनातर्फे साजरी केली जाणार असून राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने तसा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूर येथे…

Read more