प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

पाच दिवसात दुसऱ्यांदा पेट्रोल,डिझेल दरात वाढ

मुंबई : प्रतिनिधी : कच्च्या तेलाच्या दरवाढीचे चटके भारताला बसू लागले आहेत. अवघ्या पाच दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात ९१ पैसे तर डिझेलच्या दरात…

Read more

यूएपीए प्रकरणांमध्येही जामीन हा नियम, तुरुंगवास अपवाद

नवी दिल्लीः बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायदा म्हणजे यूएपीए (UAPA) अंतर्गत दाखल प्रकरणांमध्येही “जामीन हा नियम आणि तुरुंगवास हा अपवाद” हे तत्त्व लागू होते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नोंदवले.…

Read more

मोदींच्या १२ वर्षातील चुकीच्या धोरणांमुळे महागाईचे संकट  : अतुल लोंढे

जमीर काझी : मुंबई :  पेट्रोल व डिझेलची दरवाढीचा  मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. इंधन महाग झाल्याने खाद्यतेल, दुधासह सर्वच वस्तुंची महागाई होणार आहे. ही झळ केवळ इराण युद्धामुळे नाही…

Read more

देवाभाऊ मी बदनामी करणारा कोण ?

आदरणीय देवेंद्रजी,             आपले हे म्हणणे अगदी रास्त आहे की महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा, शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. छत्रपती शिवरायांचा आणि क्रांतीसूर्यांच्या रक्ताचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रावर ज्ञानोबा , तुकोबा ,संत गाडगेबाबा…

Read more

एस.टी.बस तिकीट दरवाढीचे संकेत

मुंबई  : प्रतिनिधी : डिझेल दरवाढीमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर वार्षिक १२४ कोटी रुपयांचा भार पडत असल्याने एस.टी.बसच्या तिकीट दरात वाढ होणार आहे. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा…

Read more

ट्रम्प यांची चीन भेट, होर्मूझचे भवितव्य आणि भारत

एक, मागच्या शतकापासूनची, पण उतरती कळा लागलेली जागतिक महासत्ता- अमेरिका. (Donald Trump-Xi Jinping Summit) आणि दुसरी या शतकातील उभरती जागतिक महासत्ता- चीन. या दोहोंमध्ये दोन दिवसांपूर्वी बीजिंगमध्ये एक सहमतीनामा झाला:…

Read more

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जूनला मतदान

नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. १८ जूनला मतदान होणार आहे. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्यसंख्या…

Read more

नीट पेपरफुटी प्रकरणात कोचिंग क्लासचा संचालक मोटेगावकरला अटक, नऊ दिवस सीबीआय कोठडी

पुणे : प्रतिनिधी : वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेसाठी महत्वाची समजल्या जाणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी सीबीआयच्या गळाला मोठा मासा लागला आहे. महाराष्ट्रात प्रचंड जाहीरातबाजी करणाऱ्या रेणकाई करियर सेंटर म्हणजेच आरसीसी कोचिंग…

Read more

अजितदादांबद्दल नेत्याकडून खालच्या स्तरावर कॉमेंट; सुनेत्रा पवारांनी ऑडिओ ऐकला! 

जमीर काझी : मुंबई : अजित दादा यांच्या पक्षातील एका नेत्याने दादा हयात असताना त्यांच्याबद्दल अतिशय खालच्या स्तराबद्दल बोलले होते, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आ. रोहित…

Read more

भारतातील जंगलांवर निसारची नजर, पण प्रतिसादयंत्रणा संथ

नासा-इस्रोच्या निसार उपग्रहामुळे भारताला आता जंगलांची रिअल-टाइम माहिती मिळू लागली आहे. मात्र, जंगलांचा ऱ्हास आणि कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी आवश्यक असलेली सरकारी प्रतिसाद यंत्रणा सक्षम नाही. ही यंत्रणा अत्यंत मंद गतीने…

Read more