प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

८० हून अधिक बकऱ्यांचा कालव्यात बुडून मृत्यू

बेळगाव : प्रतिनिधी :  यात्रेतील  फटाक्याच्या आवाजाला घाबरून कालव्यात पडून ऐशीहून अधिक  बकरी मृत्यूमुखी पडल्या.  बेळगाव जिल्ह्यातील मुडलगीतालुक्यातील यादवाड येथे ही दुर्दैवी घटना घडली. (80 goats drowned in a canal)…

Read more

मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा; मंत्री सरनाईक तोंडघशी

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईतील रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी एक महिन्यांची मुदतवाढ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री प्रताप सरनाईक…

Read more

नांगराच्या फाळाच्या तलवारी करुन शेत शिवाराचे रक्षण करा : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी : “शेतकऱ्यांनी आपल्या शिवारातील नांगरीच्या फाळाला धार लावून तयार ठेवावे. जर अधिकारी जबरदस्तीने मोजणी करण्यासाठी शिवारात घुसले, तर याच नांगरीच्या फाळाच्या तलवारी करून आपल्या मायभूमीचे आणि शिवाराचे…

Read more

नेपाळमधील अचानक पुराचे कारण काय?

नेपाळमधील अचानक पुराचे कारण काय? याबाबत तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. नेपाळमधील रासुवा जिल्ह्यात २६ ऑगस्टच्या सकाळी अचानक आलेल्या भीषण पुराने मोठी हानी केली. तिबेटच्या सीमेजवळून आलेल्या या वेगवान पुराच्या लोंढ्याने अनेक…

Read more

नेपाळमध्ये महाप्रलय; १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; १०० जणांचा मृत्यू?

काठमांडू : प्रतिनिधी : तिबेटमध्ये झालेला भूकंप आणि त्यानंतर आलेल्या प्रचंड महापुरामुळे नेपाळमध्ये महाप्रलय आला आहे. रसुवा जिल्ह्यातील भोटे काशी नदीला अचानक आलेल्या पुरांमुळे १०० जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त…

Read more

 कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेमध्ये पाठविण्याचा शिक्षकांनी केला ठाम निर्धार

कोल्हापूर : प्रतिनिधी :  पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेतमध्ये पाठवण्याचा ठाम निर्धार शिक्षकांनी केला.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण…

Read more

दहा वेळा चकरा मारुन पैसे न मिळाल्याने कंत्राटदाराची आत्महत्या

मुंबई : प्रतिनिधी : राज्य सरकारकडून थकीत बिलाची पुर्तता न झाल्याने कंत्राटदाराने टोकाचे पाऊल उचलले. शासकीय कामाच्या बिलासाठी दहा वेळा कार्यालयाचा चकरा मारुन बिल मिळत नसल्याने कंत्राटदार गजानन देवकाते यांनी…

Read more

एमपीएससीच्या पेपरची ४०-४० लाखांत विक्री; रोहित पवारांची टीका

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब पदाची भरती प्रक्रिया अखेर रद्द केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी…

Read more

सरकारी हॉस्पिटलमध्ये किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा उपलब्ध करा : हसन मुश्रीफ

मुंबई  : प्रतिनिधी : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करा. यासाठी निधी उपलब्ध करून देवू, आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ…

Read more

आदिवासी विकास मंत्र्यांची हकालपट्टी करा  : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : राज्यात पुणे, नाशिक, वर्धा, पालघर सह अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागील १३ दिवसापासून सुरु आहे.  भाजपा महायुती सरकार विकासाच्या मोठ्या गप्पा मारते पण आदिवासी विद्यार्थ्यांच्या…

Read more