प्रतिनिधी

Pushpa २ ला कन्नडमध्ये “UI” कडून धोबीपछाड

नवी दिल्ली : UI (2024) Box Office Collection : “यूआई” या २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या कन्नड चित्रपटाने केवळ दोन दिवसांतच पुष्पा २ च्या १७ दिवसांच्या उत्पन्नाच्या दुप्पट कमाई केली आहे.…

Read more

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. ४३ वर्षांनी भारताचे पंतप्रधान कुवेतच्या दौऱ्यावर गेले आहेत. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांनी पंतप्रधान…

Read more

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. मुंबईत राज ठाकरेंच्या भाच्याचा लग्नाला उद्धव ठाकरे आणि परिवाराने…

Read more

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले

वॉशिग्टंन : तांबड्या सम्रुदात हैती बंडखोरावर कारवाई करताना अमेरिकन सैन्याने स्वत:चे एक फायटर विमान पाडले. सैन्याच्या चुकीमुळे एफ १८ लढाऊ विमानातील दोन पायलटना विमान सोडून स्वत:चा बचाव करण्याची वेळ आली.…

Read more

पोटातले ओठावर!

२२ ऑक्टोबर १९६४ रोजी गुजराती बनिया कुटुंबात जन्म झालेले, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री, आरेसेसचे माजी स्टॉक ब्रोकर लय पावरफुल अमित अनिलचंद्र शहा यांचे चरणी साष्-टांग नमस्कार…

Read more

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महायुती सरकारने अखेर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा खाते कायम राहिले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास गृहनिर्माण खात्याची जबाबदारी…

Read more

Dr. B R Ambedkar : आंबेडकरांना काँग्रेसने पराभूत केले? : वास्तव आणि विपर्यास

-राज कुलकर्णी  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत भाषणादरम्यान म्हणाले, ‘सारखं सारखं आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… आंबेडकर यांचे नाव घ्यायची जणू फॅशनच निघाली आहे. देवाचे असे सारखे नांव घेतले असते तर…

Read more

आयफोन आता ‘देवा’चा झाला !

चेन्नई : ‘तुमचा आयफोन हुंडीत पडला. तो आता देवाचा झाला. परत मिळणार नाही…,’ तमिळनाडूतील एका मंदिर प्रशासनाने दिलेल्या उत्तराने संबंधित भाविकाला भोवळ येण्याची वेळ आली. (iPhone) चेन्नईजवळील थिरुपुरूर येथील अरुल्मिगु…

Read more

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी

कोल्हापूर; प्रतिनिधी : सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाने पंचगंगेत उडी मारल्याची घटना शनिवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास घडली. उडी मारलेल्या युवकाचा शोध महानगरपालिका अग्निशमन दल, त्याचे मित्र आणि नातेवाईक घेतला. अंधार…

Read more

एक लाखाहून अधिक किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त, दोघांना अटक

कोल्हापूर; प्रतिनिधी : नशेच्या बाजारातील सर्वात महाग असलेले एमडी ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. दोन पिशव्यातील २९ ग्रॅम एमडी ड्रग्जची किंमत एक लाख पंधरा हजार रुपये आहे.…

Read more