राज ठाकरेंनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला काय ठणकावले?
मुंबई : प्रतिनिधी : मालाड येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिकारी आणि शिष्टमंडळाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलेच सुनावले. ‘वर दोन गुजराती बसलेत म्हणून आम्ही वाटेल ते करु असे जैन…
मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.
संपादकः विजय चोरमारे
मुंबई : प्रतिनिधी : मालाड येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिकारी आणि शिष्टमंडळाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलेच सुनावले. ‘वर दोन गुजराती बसलेत म्हणून आम्ही वाटेल ते करु असे जैन…
कोल्हापूर : ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय!’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा, लेझीम पथके,…
कोल्हापूर : प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केलेले कार्य, सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचा दूरदर्शी निर्णय, सामाजिक न्यायासाठी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे…
महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत राहणाऱ्या गवळी धनगर समाजासमोर पशुधन वाचवण्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. बिबटे, रानकुत्री (ढोल) आणि वाघ यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे पशुधनाचे मोठे नुकसान होत असून, ही परिस्थिती…
मुंबईः संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दुर्मीळ दस्तावेजांचे जतन करून संग्रही ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालयातर्फे घेण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी त्यासंदर्भातील निवेदन विधिमंडळात केले.…
जमीर काझी : मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटातून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत असलेल्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्च शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. धमकी आणि…
कोल्हापूर : प्रतिनिधी : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) कोल्हापूर शाखा आणि एमएसएमई आणि स्टार्टअप कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने “उत्थान – एमएसएमई महोत्सव २०२६” चे आयोजन करण्यात आले…
नवी दिल्ली : व्हेनिझुएला देशाची राजधानी कराकस शहराला बसलेल्या भुकंपाच्या धक्क्यात १० हजार जण ठार झाल्याची भिती व्यक्त केली आहे. तसेच हजारो लोक जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.…
आपण आपापले संघ निवडतो. आपापले नायक निवडतो. हे देश आपल्या मनात तयार होत असतात. आपल्या स्वप्नातले देश असतात. त्या देशांचे नागरिकत्व आपण स्वतः स्वीकारतो. तिथे पासपोर्ट लागत नाही. व्हिसा लागत…
बेळगाव : प्रतिनिधी : बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय मंजुनाथ यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून बेहिशोबी मालमत्तेची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री…