बुलढाण्यात आमदार गायकवाड यांच्या घरासमोर पोलिस आणि आंदोलकांत झटापट

बुलढाणा : बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनात पोलिस आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये झटापट उडाली. पोलिसांनी बळाचा वापर केल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिकार केला. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी…

Read more

पंतप्रधान मोदींनी लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद

नवी दिल्ली : सिक्कीमच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्थानिक तरुणांबरोबर फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. पश्चिम बंगालमध्ये फुटबॉल लोकप्रिय खेळ असून उद्या बुधवारी बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या…

Read more

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

जमीर काझी : मुंबई : राज्याचे मत्स्यउद्योग मंत्री नितेश राणे यांना न्यायालयाने एका प्रकरणात झटका दिला आहे. सिंधुदुर्गात सात वर्षांपूर्वी महामार्ग अभियंत्यावर चिखलफेक करून  सार्वजनिक शांततेचा भंग करणे त्यांना महागात पडले…

Read more

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

कोल्हापूर : प्रतिनिधी : सरपंच आणि त्यांच्या मुलाने दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिरोळ तालुक्यातील जैनापूर येथील सरपंच संगीता…

Read more

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : जेष्ठ संपादक अनंत दीक्षित स्मृती समितीच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संपादक पी. साईनाथ आणि मोहन मस्कर स्मृती पुरस्कार मुंबई तकचे पत्रकार अभिजीत…

Read more

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी

कोल्हापूर :  प्रतिनिधी : येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाला इंडिया हायर एज्युकेशन रँकिंग २०२६-२७ मध्ये देशात नववे तर राज्यात तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. एज्युकेशन वर्ल्ड या प्रतिष्ठित संस्थेकडून…

Read more

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

कोल्हापूर : प्रदीर्घ कालावधीच्या मागणीनंतर कोल्हापूरला आय.टी.पार्क स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील प्रस्तावित आयटी पार्कमुळे आयटी कंपन्यांना पर्यायी केंद्र उपलब्ध होईल आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला गती मिळेल.…

Read more

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

नागपूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्णा शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केले. छत्रपती शिवाजी महाराज युद्धाने थकले होते आणि त्यांनी आपले राज्य समर्थ रामदास स्वामींच्या…

Read more

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन जीव मारण्याची धमकी देणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड…

Read more

आम आदमी पक्षाचे तीन खासदार भाजपमध्ये दाखल

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या तीन दिग्गज खासदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल यांनी पक्षाला रामराम ठोकला. या तीन खासदारांच्या प्रवेशांना आप ला…

Read more