इराणकडून होर्मुझजवळ भारताकडे येणारे जहाज जप्त

नवी दिल्ली : इराणजवळील होर्मुझजवळील सामुद्रधुनीत भारताकडे येणारे जहाज इराणने जप्त केले आहे. इराणने दोन जहाजे जप्त केली असून त्यापैकी एक जहाज भारतात गुजरात जाणार होते. होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणावाच्या पार्श्वभूमीवर…

Read more

सेवानिवृत्त पोलिस मित्र मंडळाकडून पंचगंगा स्मशानभूमीस चार हजार शेणी दान

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कळंबा परिसरातील सेवानिवृत्त पोलीस मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श उपक्रम राबविण्यात आला. मंडळाचे प्रमुख सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मधुकरराव चौगुले यांच्या संकल्पनेतून व कळंबा…

Read more

रितेश देशमुख -जेनेलिया बनले  एसटी बसचे  ‘ब्रँड ॲम्बेसेंडर’ 

जमीर काझी : मुंबई  :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि परिवहन खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’च्या जनजागृती उपक्रमाला बळकटी देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख…

Read more

भाजपाने महिला आरक्षणावर बोलण्यापूर्वी  ‘बंच ऑफ थॉट’ व ‘मनुस्मृती’ ची होळी करावी : हर्षवर्धन सपकाळ   

जमीर काझी :  मुंबई : भारतीय जनता पक्षाला महिला आरक्षणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांची  विचारसरणी ही गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ तसेच ‘मनुस्मृती’वर आधारीत आहे व महिलांना अतिशुद्र समजले आहे.…

Read more

एनसीडीसी ने सात साखर कारखान्यांना कर्ज नाकारले

मुंबई : प्रतिनिधी : सलग तीन वर्षे बंद असलेल्या आणि आर्थिक अडचणीतील राज्यातील सात साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) कर्ज देण्यास नकार दिला आहे. कारखाना वाचवण्यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये…

Read more

डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे आज बुधवारी (ता.२२) पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने शिवाजी विद्यापीठ शैक्षणिक संकुलाला धक्का बसला आहे.…

Read more

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरीता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. त्यासोबत राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्यविषयक विविध योजनांचे एकत्रिकरण करण्यात येणार असून त्यासाठी प्रथमच राज्यात…

Read more

देश तोडण्याचा कुटील डाव इंडिया आघाडीने हाणून पाडला : वर्षा गायकवाड

जमीर काझी : मुंबई :  महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून भारतीय जनता पक्ष फक्त राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग करत आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना करून देश तोडण्याचे आखलेला  कुटील…

Read more

माझे सर्वस्व हरवले आहे…. सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना भावनिक साद

बारामती : प्रतिनिधी : माझे दु:ख मोठे आहे. माझे तर सर्वस्व हरवले आहे. पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यावर दादांचे स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव…

Read more

एसपी तुषार दोशींची सांगलीला; निलोत्पलांची कोल्हापूरला बदली

कोल्हापूर : प्रतिनिधी : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वादग्रस्त ठरलेले सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली सांगली पोलिस अधीक्षकपदी झाली आहे. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक योगेश गुप्ता यांना बढती…

Read more