अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या अन्न व औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. या…

Read more

लॉजमध्ये गर्भलिंग चाचणी; दोन एजंट महिलांना अटक

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहराच्या सीमेवरील कळंबा येथे लॉजमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी दोन महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मुख्य…

Read more

विद्यार्थी आंदोलनात पोलिसांकडून एके-४७ मधून फायरिंग

पाटणा : नीट परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन काबूत आणण्यासाठी बिहार पोलिस दलातील कर्मचाऱ्यांने चक्क एके-४७ चा वापर केला. या पोलिसांने एके-४७ मधून फायरिंग…

Read more

काँग्रेसने आयआयटी स्थापन केल्या, तुम्ही गोमुत्र, शेण गोळा करायला सांगता

मुंबई : प्रतिनिधी : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या शिक्षण धोरणांवर सडकून टीका केली आहे. पंडीत नेहरू,…

Read more

अंधभक्तांविरोधातील लढाईत देशभक्तांचा विजय

मुंबई: आज कोणत्याही निवडणुकीमध्ये आपला विजय झाला नसला, आपण जिंकलो नसलो तरीही अंधभक्तांच्या विरोधातल्या लढाईमध्ये देशभक्तांचा विजय झाला आहे. ज्यांना कॉक्रोच म्हणून हिणवले त्यांच्यासमोरच मोदी सरकारला गुडघे टेकावे लागले, असा…

Read more

सनातनींमध्ये स्त्रियांविषयीचा तिरस्कार कुठून आला?

बौद्ध धर्मात पावित्र्य आणि ब्रह्मचर्य याचा अर्थ स्त्रियांपासून दूर राहणे असा मानला जात होता. गौतम बुद्ध होण्यासाठी सिद्धार्थाने पत्नीचा त्याग केला होता. जैन धर्मातही अशीच भूमिका दिसून येते. मात्र येथे…

Read more

दिल्ली पोलिसांचे क्रौर्य चिंताजनक

कोणत्याही आंदोलनात आंदोलकांकडून हिंसक कृत्ये होणे हे सत्ताधाऱ्यांना हवेच असते. एकदा हिंसाचार सुरू झाला, की तो काबूत आणता आणता आंदोलन दडपणे सोपे जाते. शिवाय त्यातून आंदोलकांना असलेली जनतेची सहानुभूती कमी…

Read more

धक्का धर्मेंद्र प्रधानांना, जखम मोदींना

धर्मेंद्र प्रधान ‘रिटायर्ड हर्ट’ झाले नाहीत, तर ‘रिटायर्ड आऊट’ झाले आहेत. दुखापत त्यांना नाही, तर नरेंद्र मोदींना झाली आहे. ही जखम खोल आहे; मात्र तिची चर्चा नंतर. ‘रिटायर्ड आऊट’ हा…

Read more

वांगचुक यांचे उपोषण मागे; सीजीपी चे आंदोलन सुरूच राहणार

नवी दिल्ली : तब्बल २६ दिवसानंतर ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले. नीट पेपरफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देताना वांगचुक यांनी उपोषण सुरू केले.…

Read more

हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवा; हळदीची गुणवत्ता तपासा

पुणे: प्रतिनिधी : देशातील काही मूठभर व्यापारी एनसीडीईएक्स (NCDEX – वायदेबाजार) च्या माध्यमातून हळदीचे दर मुद्दाम पाडत असून, यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान होत आहे. या गंभीर…

Read more