मिथुन चक्रवर्ती यांना पाकिस्तानातून धमकी

कोलकात्ता : सलमान खान आणि शाहरुख खाननंतर आता चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्तीला यांना धमक्या मिळू लागल्या आहेत. पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीने त्यांना धमकी दिली असून १५ दिवसांत माफी मागावी, अन्यथा पश्चाताप करावा लागेल, असे म्हटले आहे. भाटी याने दुबईतून दोन व्हिडीओ जारी केले आहेत. या व्हिडीओंमध्ये तो मिथुन चक्रवर्ती यांना शिवीगाळ करताना दिसत आहे. (Mithun Chakraborty)

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

दिल्ली पोलिसांचे क्रौर्य चिंताजनक

धक्का धर्मेंद्र प्रधानांना, जखम मोदींना