आयपीएलमध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा नवा विक्रम
नवी दिल्ली : प्रतिनिधी : यंदाच्या आयपीएलमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचे तीन स्टार खेळाडूंना तंबूत परतवण्याची किमया विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगने केली. पदार्पणातच पहिल्या षटकात तीन गडी बाद करणारा…