सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल अजिंक्य
कोल्हापूर : पन्हाळा येथे झालेल्या १७ वयोगट विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्र हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज संघांने जिंकली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर आणि संजीवन…