Sindhudurg

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

जमीर काझी : मुंबई : राज्याचे मत्स्यउद्योग मंत्री नितेश राणे यांना न्यायालयाने एका प्रकरणात झटका दिला आहे. सिंधुदुर्गात सात वर्षांपूर्वी महामार्ग अभियंत्यावर चिखलफेक करून  सार्वजनिक शांततेचा भंग करणे त्यांना महागात पडले…

Read more

शक्तीपीठ महामार्ग सोलापूर,सातारा, सांगली कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकरी आणि जनतेचा दबाव झुगारुन भाजप महायुती सरकारने महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा प्रसिद्ध केला आहे. सातारा जिल्ह्यातून हातकणंगले तालुक्यातील जुने पारगावात शक्तीपीठ महामार्गाचा कोल्हापुरात प्रवेश…

Read more

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे अध्यासन केंद्र : आशिष शेलार

मुंबई  : सिंधुदुर्गातील सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठा अंतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून ५० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती…

Read more

Rajkot Fort : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवराय पुतळा परिसरात पर्यटन केंद्र उभारणार

मुंबई  : प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात त्यांच्या आरमाराची यशोगाथा सांगणारे  भव्य संग्रहालय, प्रदर्शन आणि  पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री…

Read more

९५ विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनबद्दल संशय!

मुंबई; विशेष प्रतिनिधी : राज्यातील ३१ जिल्हयांतील एकूण ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात एकूण १०४ अर्ज प्राप्त झालेले आहेत. या १०४ अर्जांमधून महाराष्ट्र…

Read more

मोर रोज येतो आजीला भेटायला (व्हिडिओ)

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  मोर हा पक्षी शहरातील लोकांसाठी फार दुर्मिळ दर्शन देणारा पक्षी आहे. आपल्यापैकी अनेकजण तर असे आहेत ज्यांनी अजूनही प्रत्यक्षात कधी मोर पाहिलेला नाही. मात्र कोकणातील…

Read more