Shooting

Navali Panhala : सेवानिवृत्त सैनिकाने झाडली मेव्हुण्यावर पिस्तूलातून गोळ्या

कोल्हापूर : प्रतिनिधी : घरगुती कारणावरुन सेवानिवृत्त सैनिकांने मेहुण्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. निवृत्त सैनिकाने पिस्तूलातून झाडलेल्या दोन गोळ्यापैकी एक गोळी मेव्हुण्याच्या मांडीत घुसली. गंभीर जखमी मेव्हुण्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल…

Read more

Suruchi Singh : सुरुची सिंहचा सुवर्णनेम

म्युनिच : भारताची युवा नेमबाज सुरुची सिंहने शुक्रवारी यावर्षी वर्ल्ड कपमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक जिंकून अनोखी सुवर्णहॅट्ट्रिक नोंदवली. म्युनिच येथील आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये १९ वर्षीय सुरुचीने महिलांच्या १० मीटर एअर…

Read more

Simranpreet : सिमरनप्रीत कौरला रौप्य

लिमा : भारताची नेमबाज सिमरनप्रीत कौर ब्रारने आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेमध्ये २५ मीटर पिस्टल रॅपिड फायर प्रकारामध्ये रौप्यपदक जिंकले. या प्रकारामध्ये भारताची ऑलिंपिक पदकविजेती मनू भाकेर अंतिम फेरीत चौथ्या…

Read more

Mixed gold : सुरुची सिंहला दुसरे सुवर्ण

लिमा : भारताची नेमबाज सुरुची सिंहने आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुवर्णपदकावर नाव कोरले. १० मीटर एअर पिस्टल प्रकाराच्या मिश्र सांघिक गटामध्ये तिने सौरभ चौधरीच्या साथीने सुवर्णपदकविजेती…

Read more

Suruchi Singh : सुरुची सिंहचे सुवर्णयश

लिमा : भारताच्या सुरुची सिंहने आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये १० मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये महिला गटात सुवर्णपदक पटकावले. या गटात तिने अंतिम फेरीमध्ये दोन ऑलिंपिकपदकविजेत्या भारताच्याच मनू भाकेरचा पराभव केला.…

Read more

Gold medal : चार सुवर्णांसह भारत अग्रस्थानी

ब्युनॉस आयरिस : भारताच्या विजयवीर सिधू आणि सुरुची सिंह या नेमबाजांनी आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेमध्ये बुधवारी सुवर्णपदक जिंकले. या दोघांच्या सुवर्णयशामुळे या स्पर्धेत भारताने मिळवलेल्या सुवर्णपदकांची संख्या चारवर पोहोचली…

Read more

Rudrankksh Patil : रुद्रांक्ष पाटीलला सुवर्ण

ब्युनॉस आयरिस : भारताचा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात पुरुष गटामध्ये सुवर्णपदक जिंकले. भारताने हे स्पर्धेतील दुसरे सुवर्ण असून याबरोबरच भारतीय नेमबाजांनी जिंकलेल्या…

Read more

Esha Singh : एशा सिंगचा रौप्यवेध

ब्युनॉस आयरिस : भारताची नेमबाज एशा सिंगने रविवारी आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये २५ मीटर पिस्टल महिला गटात रौप्यपदकाची कमाई केली. भारताची ऑलिंपिक दुहेरी पदकविजेती मनू भाकेर या गटात सहाव्या स्थानावर राहिली.…

Read more

Shooting : भारताच्या सिफत कौरला सुवर्ण

ब्युनॉस आयरिस : भारताची नेमबाज सिफत कौर समाराने आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. नेमबाजीमधील यंदाच्या मोसमातील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. दरम्यान, याच प्रकारामध्ये…

Read more