Satej Patil

Farmers oppose Shaktipeth: ‘शक्तिपीठ’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार 

शक्तीपीठ महामार्गाविरोधात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वज्रमूठ बांधली असून आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी…

Read more

GBS : ‘जी.बी.एस.’ रोखण्यासाठी शीघ्र प्रतिसाद पथक

मुंबई : प्रतिनिधी : एचएमपीव्ही आणि जी.बी.एस. हे  आजार रोखण्याबाबत आणि  या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनस्तरावरून कोणती उपाययोजना केली आहे, असा प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत…

Read more

Satej Patil: लाडक्या बहिणी आता सावत्र का झाल्या ?

कोल्हापूर : प्रतिनिधी : लाडकी बहीण योजनेच्या निकषाची जबाबदारी पहिल्यापासून जिल्हाधिकाऱ्यांवर होती तर आता पात्र महिलांना अपात्र करुन त्यांची फसवणूक का केली जात आहे? निवडणुकांआधीच्या लाडक्या बहिणी आता सावत्र का…

Read more

Sanjay D Patil हिरव्या बोलीचा सामाजिक अविष्कार

शून्यातून साम्राज्य उभं करणं अवघड असतं, परंतु मिळालेलं साम्राज्य टिकवणं आणि वाढवणं त्याहून अवघड असतं. कसबा बावड्याच्या डीवाय पाटील यांनी कोल्हापूर, पुणे, मुंबईत शैक्षणिक साम्राज्य उभारलं. त्यातील कोल्हापूरच्या शैक्षणिक साम्राज्याची…

Read more

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

कोल्हापूर; प्रतिनिधी : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानजनक विधानाच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्यावतीने कोल्हापूरातील बिंदू चौकात निदर्शने करण्यात आली. खासदार शाहू…

Read more

घर, गोठा बांधताना अडचणी, तुकडाबंदीची अट शिथिल करा

कोल्हापूर : महाराष्ट्र धरण जमिनीच्या तुकडीकरण आणि एकत्रिकरणबाबतच्या नव्या विधेयकांतील काही अटीमुळे शेतकऱ्यांना घर, गोठा किंवा विहीर बांधण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत…

Read more

कसबा बावड्यात शिवसेनेच्या दोन गटांत वाद

कोल्हापूर;  प्रतिनिधी :  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील  कसबा बावडा परिसरात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला. बावड्यात राडा झाला, अशी माहिती मिळाल्यावर महाविकास आघाडीतील…

Read more

कोल्हापूरला नंबर एक बनवणार

कोल्हापूर; प्रतिनिधी : औद्योगिकदृष्ट्या अत्यंत उपयोगी ठरणारा कोल्हापूर-सांगली-सातारा या तिन्ही जिल्ह्यांचा मिळून ट्रँगल विकसित करण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी ‘महाराष्ट्र दिनमान’शी बोलताना दिली. कोल्हापूर…

Read more

भ्रष्ट महायुती सरकार घालवा

जयसिंगपूर;  प्रतिनिधी : राजकारणात विचारांना आणि तत्त्वांना खूप महत्त्व असते. ज्यांनी विचारांचाही भ्रष्टाचार केला, अशा परस्पर विरोधी लोकांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे पाप त्रिकूट महायुती सरकारने…

Read more

‘सारें’चे राजकीय वारसदार गणपतराव पाटीलच

जयसिंगपूर;  प्रतिनिधी : दिवंगत सा. रे. पाटील यांनी शिरोळ तालुक्याला रूप दिले. विकासाला गती दिली. त्यांचा खरा राजकीय, सामाजिक आणि रक्ताचा वारसा गणपतराव पाटीलच आहेत. हा वारसा कोणीही घेऊ शकत…

Read more