साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात
कोल्हापूर : प्रतिनिधी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्यासाठी सातारा जिल्ह्यात प्रचाराने वेग घेतला आहे. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मतदारांच्या गृहभेटी घेत, त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत…