कुंभमेळ्याच्या खर्चात ३५ हजार कोटीचा भ्रष्टाचार; रोहित पवारांचा आरोप
पुणे : प्रतिनिधी : नाशिकमध्ये होणार असलेल्या कुंभमेळ्यासाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांसाठी झालेल्या खर्चात ३५ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला…