Ravi Amle

काळोखातले उजेडात…

२८ मार्च १९६५चा न्यू यॉर्क टाइम्सचा अंक तसा नेहमीसारखाच होता. रुटीन बातम्या. त्यातल्या त्यात विशेष बातमी होती डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांच्याविषयीची. ते अलाबामातल्या नागरी हक्कांविषयीची चळवळ अधिक तीव्र करणार…

Read more

तो काळ जागल्यांचा !

युद्धे क्रांतिकारी असतात. राजकारण, अर्थकारण हे तर झालेच, पण ती समाज बदलवतात. वैचारिक आस उलटेपालटे करतात. अनेक उदाहरणे आहेत त्याची. महायुद्धे घ्या. नाझिझम, फॅसिझम, कम्युनिझम यांस सुगीचे दिवस पहिल्या महायुद्धानंतर…

Read more

आपले घर, आपला किल्ला !

अमेरिकेत ‘स्नोडेन ‘सारखा जागल्या जन्मतो, तो अचानक नव्हे. तो तेथील सरकारी पाळतशाहीचा गौप्यस्फोट करतो, ते अविचाराने नव्हे. त्या कृतीमागे त्या आणि एकूणच पाश्चात्य समाजात व्यक्तीचे अधिकार, तिचा खासगीपणाचा हक्क यांविषयी…

Read more

खासगीपणाच्या अधिकारांबाबत सामाजिक बेफिकिरी

कौटिल्यांनी त्या काळात पाळतीचा, हेरगिरीचा विचार किती बारकाईने केलेला आहे, हे पाहिले तर आज थक्क व्हायला होते. पाळतशाहीमध्ये ‘विदा‘ म्हणजेच ‘डेटा‘ला अनन्यसाधारण महत्त्व. शस्त्र आहे ते पाळतशाहीचे. पण हे महत्त्व आजचेच नाही. आज ‘डेटा इज न्यू…

Read more

भाजप : संख्याबळ आहे, पण विचारांना ‘सँक्शन’चे काय?

नवी मुंबईतील एक प्रभाग. त्यात एका नेत्याचा मोठा प्रभाव आहे. उत्तम काम करणारा, जनसामान्यांच्या अडीअडचणीला धावून येणारा, प्रसंगी आर्थिक मदत करणारा, वॉटर-गटर-मीटरादी कामे करून घेणारा, क्रीडास्पर्धा, दहीहंडी, गणेशोत्सव वगैरे उपक्रम…

Read more

खासगीपणा हवाय की सुरक्षितता ?

‘राष्ट्र सर्वप्रथम’ हा सुविचार ज्या देशात ठोकून ठोकून जनतेच्या गळी उतरवला जातो, तिथे खासगीपणाला थारा नाही, हे अप्रत्यक्षपणे सांगितले नि सुचवलेही जाते. इथे खासगीपणाचा विचार एकप्रकारे निषिद्ध ठरतो. आज शासनसत्तेची…

Read more