rahul gandhi

Rahul takes jab at Modi : निव्वळ घोषणा; कर्तृत्व कुठाय?: मोदींवर टीका

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी निव्वळ घोषणाबाजी करतात, उत्पादन वाढविण्यासंबंधातील कर्तृत्व त्यांच्याकडे नाही, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शनिवारी (२१ जून) केली. (Rahul takes jab…

Read more

Rahul urged EC: निवडणूक आयोग महाराष्ट्राचा डेटा कधी जाहीर करणार?: राहुल गांधी

नवी दिल्ली : हरियाणा आणि महाराष्ट्रातील मतदार यादीचा डेटा सामायिक करण्याच्या निवडणूक आयोगाच्या (EC) अहवालाच्या निर्णयाचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (९ जून) कौतुक केले. तसेच आयोगाने ‘एक चांगले…

Read more

Bawankule : राहूल गांधीचे आरोप बावनकुळेंनी खोडून काढले

जमीर काझी :  मुंबई :   महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेसचे नेते व  लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर…

Read more

Match fixing in election :  महाराष्ट्रानंतर बिहारात ‘मॅच फिक्सिंग’

नवी दिल्ली : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा पुनरूच्चार करत आता बिहारमध्येही मॅच फिक्सिंग होईल, असा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी…

Read more

HC slams Rahul : ‘…लष्कराला बदनाम करण्याचा अधिकार नाही’

अलाहाबाद : अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य आहे, पण त्याअंतर्गत लष्कराला बदनाम करण्याचा अधिकार नाही, अशा स्पष्ट शब्दांत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावले. (HC slams Rahul) तसेच…

Read more

MP Rahul Gandhi : ‘ट्रम्प यांच्या फोननंतर, नरेंदर, सरेंडर!’

भोपाळ : प्रतिनिधी :  ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत भारतीय सैनिक पाकिस्तानची लढत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करताच ‘नरेंदर, सरेंडर झाले’ अशा शब्दात लोकसभेतील विरोधी…

Read more

Rahul gets relief: राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली

नवी दिल्ली : विशेष एमपी/एमएलए कोर्टाने काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना एका खटल्यात दिलासा दिला. वीर सावरकर यांच्याविषयी कथित टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी…

Read more

Court rejects Ghandhi’s Plea :  पुणे न्यायालयाने राहुल गांधींची याचिका फेटाळली

पुणे : प्रतिनिधी :  पुणे न्यायालयाने लोकसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची याचिका फेटाळली. खटल्यातील तक्रारदार सात्यकी सावरकर यांचे स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर आणि गांधी हत्येतील नथुराम गोडसेंशी…

Read more

SC on Savarkar:  सावरकरांसंदर्भातील याचिका फेटाळली

नवी दिल्ली : वीर सावरकर यांच्या नावाचा चुकीचा वापर रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (२७ मे) फेटाळली. १९५६ च्या प्रतीक आणि नावे (अयोग्य वापर प्रतिबंधक) कायद्याच्या अनुसूचीमध्ये सावरकर…

Read more

Rahul lashes out at Modi govt: एससी, एसटींविरोधात पद्धतशीर भेदभाव : राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (२७ मे) मोदी सरकारवर टीका केली. ‘योग्य उमेदवार सापडला नाही,’ या सबबीखाली उच्च संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित…

Read more