rahul gandhi

PM on Budget : सामान्य जनतेच्या हाती पैसा खेळेल

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. हा ‘लोकांचा अर्थसंकल्प’ आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे लोकांच्या हाती जास्त पैसा खेळत राहील. त्यामुळे…

Read more

Rahul Gandhi : राहुल गांधींना दिलासा

नवी दिल्ली : निवडणूक प्रचारादरम्यान अमित शहा यांच्याबद्दल कथित अवमानकारक टिपणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याला सुप्रिम कोर्टाने सोमवारी तात्पुरती स्थगिती दिली. काँग्रेसच्या कार्यक्रमात अमित शहा यांच्याबद्दल राहुल गांधी…

Read more

T Shirt Movement : राहुल गांधींची ‘व्हाईट टी शर्ट मुव्हमेंट’

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ‘व्हाईट टी शर्ट’ आंदोलन सुरू केले आहे. गरीब आणि कामगार वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठी सामूहिक कृतीद्वारे केंद्र सरकारचे लक्ष…

Read more

Rahul attacks Bhagwat : भागवतांचे वक्तव्य देशद्रोही

नवी दिल्ली : सरसंघचालक मोहन भागवत वायफळ बडबड करीत असतात. त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाबाबत केलेले वक्तव्यही तसेच आहे. असे वक्तव्य त्यांनी दुसऱ्या एखाद्या देशात केले असते तर त्यांना अटक झाली असती, असा…

Read more

Rahul Slams Modi : महागाई रोखण्यात मोदी अपयशी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल महागाई कमी करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी…

Read more

Manmohan सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ.  मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. भारताचे आर्थिक चित्र बदलून टाकणाऱ्या या महान नेत्याला देशभरातून आदरांजली वाहण्यात येत…

Read more

Mahatma Gandhi : शाह यांची चूक मान्य करायला मोदी तयार नाहीत

बेळगाव : गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत अपमानास्पद वक्तव्य केले. त्यांनी केलेली चूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार स्वीकारायला तयार नाही. मात्र आम्ही राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.…

Read more

NHRC : मानवाधिकार आयोग अध्यक्ष निवड सदोष आणि ‘पूर्वनियोजित’

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यन यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे  आणि लोकसभेचे विरोधी…

Read more

congress session : बेळगावात काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन

बेळगाव : विलास अध्यापक : बेळगावमध्ये २६ डिसेंबर १९२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते. त्याला गुरुवारी (दि.२६ डिसेंबर) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या…

Read more

Sanjay Raut : मुख्यमंत्री बीड,परभणीला केव्हा जाणार?

जमीर काझी; मुंबई  : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीच्या परभणी दौऱ्यावर टीका करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परभणी व बीड मधील घटनेची गृहमंत्री म्हणून केव्हा जबाबदारी घेणार , ते कधी…

Read more