Powers of President Governor intact : राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा लादता येणार नाही
नवी दिल्ली : राज्य विधीमंडळांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेताना संवैधानिक न्यायालये राष्ट्रपती किंवा राज्यपालांसाठी कालमर्यादा लादता येणार नाही. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी न्यायालये…