पेपरफूटी रोखण्यासाठी केंद्राचा कायदा राज्यात लागू करणार
मुंबई : प्रतिनिधी : पेपरफुटी आणि परिक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी केंद्राचा कायदा राज्यात लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी…