दाते यांची ‘घरवापसी ; डीजीपी पदावर शिक्कामोर्तब?
जमीर काझी : मुंबई : महिना अखेरीस सेवानिवृत्त होत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांचा उत्तराधिकारी जेष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रीय तपास…