NCP

इतर नेत्यांचा नियम मला का लागू होत नाही? ; छगन भुजबळांची खंत

जमीर काझी : मुंबई :  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर माजी आमदार राजेद्र जैन यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या मूर्तीपर्यंत त्यांचा एकमेव अर्ज दाखल…

Read more

भाजपकडून शिवसेनेचे मुंडकं छाटण्याचे काम : अब्दुल सत्तार  

मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे जागा वाटप निश्चित झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर महायुतीमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. संभाजीनगर, पुणे, सोलापूरच्या जागेसाठी उमेदवारी झाल्यानंतर काही ठिकाणी बंडखोरीचे संकेत…

Read more

महाविकास आघाडीकडून विधानपरिषद निवडणूक जागावाटप जाहीर

मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे १५ जागांवर एकमत झाले असून कोणता पक्ष कोणती जागा लढणार याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दोन जागांवर…

Read more

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून पुन्हा प्रफुल्ल पटेल, तटकरेचा पत्ता कट!

जमीर काझी : मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस अजित  पवार गटाच्या  नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीतून कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नावे पुन्हा एकदा वगळण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक…

Read more

राष्ट्रवादी, शिवसेनेचे २५ ते ३० आमदार भाजपमध्ये जाणार : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षातील २५ ते ३० आमदार भाजपमध्ये जातील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दोन्ही पक्षातील फाटाफुटीचे नेतृत्व…

Read more

निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पटेल -तटकरेची पदे हटवली 

जमीर काझी : मुंबई :  दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अजित पवार यांचा मृत्यू आणि विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून वाद वाढला असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील संदोपसंदी उघड झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्षा…

Read more

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

विविध घटना-घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या चर्चेत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा पडला नसला तरी तो विषय मागे पडला आहे. सुनील तटकरे यांच्या ताज्या मुलाखतीने त्यासंदर्भात काही नवे मुद्दे समोर आणले…

Read more

झिरवाळांच्या व्हायरल व्हिडीओची सत्यता तपासणार :  फडणवीस

जमीर काझी : मुंबई :  महायुती सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथीसोबत व्हायरल अश्लील कथित व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read more

कोल्हापूर झेडपी अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत, उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील बिनविरोध  

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा शशिकांत खोत आणि उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. भाजपने अध्यक्षपदासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी केल्यानंतरही मंत्री हसन मुश्रीफ…

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड

मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दवी मृत्यूनंतर रिक्तपदी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड झाली. यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद…

Read more