Nana Patole

काशीतील हिंदुंची मंदिरे उध्वस्त करणाऱ्या मोदी- योगींनी माफी मागावी  : नाना पटोले

जमीर काझी : मुंबई : स्वतःला हिंदु धर्माचे रक्षक समजणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांनी राजमाता अहिल्याबाईंनी काशीत बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट उध्वस्त केला, हा तमाम हिंदू तसेच…

Read more

शेतकरी आत्महत्या, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था आणि भ्रष्टाचार हे सरकारचे पाप 

जमीर काझी : नागपूर :  राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचे आहे अशी टीका अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी केली. त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला…

Read more

Patole alleges: हिंदीच्या वादामागे राज-फडणवीसांची मिलीभगत : पटोले

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात सध्या अनेक ज्वलंत प्रश्न असताना त्यावरून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी हिंदी भाषेचा वाद जाणीवपूर्वक उकरून काढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज…

Read more

Patole criticise CM : सत्तेतील तीन भावांची लाखो बहिणींशी गद्दारी

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्ष महायुतीने राज्यातील लाखो माता-भगिनींची घोर फसवणूक केली आहे. लाभार्थींना अपात्र ठरवण्याची कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी…

Read more

Nana patole : संपूर्ण महायुती सरकारच भ्रष्ट

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात २०१४ ते १९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा युती सरकार असो, या सरकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे.…

Read more

परभणी, बीड हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न

मुंबई; विशेष प्रतिनिधी : परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना महायुती सरकार मात्र गंभीर नाही. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला…

Read more

Nana Patole : बीडमधील गुंडगिरीत सहभागी मंत्र्याची हकालपट्टी करा

नागपूर; विशेष प्रतिनिधी : परभणी आणि बीड जिल्ह्यातील हिंसक घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला आणि संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या…

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाबद्दल अमित शाहांनी देशाची माफी मागावी

नागपूर; विशेष प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा ज्या पद्धतीने उल्लेख केला तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. भाजपाला देशाच्या संविधान निमार्त्याबद्दल किती राग आहे…

Read more

ईव्हीएम सरकारकडून लोकशाही व्यवस्थेचा खून : नाना पटोले

नागपूर; विशेष प्रतिनिधी : ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांच्या कोंबिंग ऑपेरशनमध्ये सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला आहे.…

Read more

महाराष्ट्रातील निकालाचे आकडे आश्चर्यकारक

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लागलेले निकाल आणि पक्षांना मिळालेली टक्केवारी याचा विचार करता ते अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त…

Read more