Maharashtra Dinman

फडणवीसांच्या हातात सत्ता द्यायची नाही : शरद पवार

सांगली;  प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि डाव्या कम्युनिस्ट पक्षांना एकत्र घेऊन आम्ही निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात वाटेल ते झालं तरी चालेल, पण देवेंद्र फडणवीस…

Read more

कॉंग्रेसनेच संविधानाची खिल्ली उडवली

सांगली; प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० जागा मिळाल्या, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार, असा खोटा प्रचार काँग्रेसने केला.  १९७५ मध्ये देशात आणीबाणी आली. लोकांनी इंदिरा गांधींचा राजीनामा मागितला…

Read more

जातनिहाय जनगणनेवर मोदींनी भूमिका जाहीर करावी : रमेश चेन्नीथला यांचे आव्हान 

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण  संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान व आरक्षण…

Read more

महाराष्ट्र गुजरातमधून चालवू देणार नाही : जयंत पाटील

मुंबई : शिवाजी पार्क येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे चित्र पाहिल्यावर एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे, आम्ही महाराष्ट्रजन आमच्या महाराष्ट्रला गुजरातमधून चालवू देणार नाही असे म्हणत त्यांनी…

Read more

प्रियांका गांधींच्या सभेची जय्यत तयारी

कोल्हापूर; प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची उद्या शनिवारी १६ गांधी मैदान वरुणतीर्थवेश येथे दुपारी एक वाजता प्रचार सभा होणार आहे. गांधी यांची सभा यशस्वी करण्यासाठी काँग्रेस नेते, पदाधिकारी…

Read more

विकास कामांवरील चर्चेस कुठेही तयार : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर; प्रतिनिधी : गेल्या अडीच वर्षात मी शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. २०१४ पर्यंत राज्यात विरोधकांची सत्ता होती. कोल्हापूर महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती. या काळात विरोधकांनी काय केले, असा…

Read more

या गोष्टीला नावच नाही..

-माधुरी केस्तीकर लक्ष्मीपूजनाच्या रात्री माझ्या मुलाच्या मित्रांचा फोन आला “काकी घरी आहात का” मी “हो” म्हटलं आणि ही मुलं वाट वाकडी करून मला भेटायला आली. माझा मुलगा शिकायला बाहेरगावी आहे…

Read more

पिश्चमोत्तानासन

नियमित योगासनांचा सराव हा दिर्घायुष्याचा मार्ग आहे. विविध आसने केल्यामुळे आरोग्याबाबतच्या बहुतांश तक्रारी कमी होतात. आज आपण जाणून घेणार आहोत पश्चिमोत्तानासन या आसनाबद्दल. पश्चिम दिशा किंवा शरीराचा मागील भाग आणि…

Read more

शहरीकरणाच्या अभ्यासाच्या दिशा 

– गंगाधर बनसोडे शहरीकरण हा विषय अलीकडच्या काळात सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासात महत्त्वाचा विषय बनला आहे. शहरीकरण या विषयाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने ‘शहरीकरण’, ‘शहर विकास’ आणि ‘शहर’ या अनुषंगाने…

Read more

बहुगुणी मोरींगा पावडर

मोरींगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर होय. दक्षिण भारतात शेवग्याच्या वृक्षांचा आढळ मोठ्या प्रमाणात आहे.  शेवग्याच्या शेंगाचा सर्वाधिक उपयोग आहारात होतो. काही भागात शेवगा हा दररोजच्या आहारातील अविभाज्य घटक बणला…

Read more