Maharashtra Dinman

नईम कासिमचा इस्त्रायलविरुद्ध मोठा विजय मिळवल्याचा दावा

बैरूत : लेबनॉनी गट ‘हिजबुल्लाह’चा प्रमुख नईम कासिम याने इस्रायलविरुद्ध मोठा विजय मिळवल्याचे म्हटले आहे. एका टीव्हीवरील भाषणात, कासिमने लेबनॉनमधील युद्धात इस्रायलला झुकण्यास आम्ही भाग पाडल्याचा दावा केला आहे. कासिम…

Read more

महाराष्ट्रातील पराभवावरून काँग्रेसचे चिंतन

नवी दिल्लीः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षाने नवी दिल्लीत आपल्या कार्यकारिणीची बैठक घेतली. आगामी निवडणुकीत पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी कोणती पावले उचलायची यावर या बैठकीत विचारमंथन झाले. बैठकीत…

Read more

‘ईव्हीएम’बाबत निवडणूक आयोगाचे काँग्रेसला चर्चेचे निमंत्रण

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाला २३ नोव्हेंबर रोजी लागला. विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३० हून अधिक जागांवर विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला ५० जागांवर विजय मिळवला. या…

Read more

खासदार राजेश यादव यांना पुन्‍हा जीवे मारण्‍याची धमकी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पुर्णियाचे खासदार राजेश उर्फ पप्पू यादव यांना पुन्हा एकदा जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये “आमचे सहकारी तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. तुम्हाला…

Read more

स्फूर्तिदायी शिवपुतळ्याचा सुवर्णमहोत्सव

सतीश घाटगे : कोल्हापूर भक्ती, शक्ती आणि ज्ञानाचा त्रिवेणी संगम नित्यनियमाने शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात अनुभवास येतो. विद्यापीठात आजअखेर शिकून गेलेल्या आणि शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा येथील मुख्य…

Read more

म्युच्युअल फंड

-प्रा. विराज जाधव रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे काय आणि महागाई दराचा विचार करून आपल्याला किती सेवानिवृत्ती निधी जमा करावा लागेल याचे गणित कसे करायचे याबद्दलची माहिती आपण मागील दोन लेखांमध्ये घेतली.…

Read more

लोककला संघटक

मधुकर नेराळे यांच्या निधनामुळे तमाशा कला अभ्यासक, गायक तसेच तमाशा संघटक काळाच्या पडद्याआड गेला आहे. मधुकर नेराळे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे झाला. त्यांचे घराणे मूळचे ओतूरचे कार्डिले घराणे.…

Read more

ज्ञानाकडे जाणाऱ्या पायऱ्या वाढताहेत

-संजय सोनवणी मनुष्य येणाऱ्या माहितीचे काय करतो? ज्ञानाची पुढील पायरी म्हणजे माहितीचे संहितीकरण. हे संहितीकरण मानसिक असते. म्हणजे मिळणाऱ्या  माहितीचे तो आपापल्या वकुबानुसार पृथक्करण करीत त्याची क्रमवारी ठरवत असतो. त्यातील…

Read more

संतुलित आहार आणि आरोग्य

आपल्या शरीराची रोज झीज होत असते. ती भरून काढण्यासाठी आपल्याला जेवण लागते. अर्थात त्यामध्ये सर्व ते सत्वयुक्त घटक असणे गरेजेचे असते. खनिजांनीयुक्त आहार घेतल्यामुळे शरीराची झीज लवकर भरून निघायला मदत…

Read more

आउटफिट ॲण्ड पर्सनॅलिटी

वेशभूषा एक कौशल्य आहे. अनेक जण कपड्यांबाबत चोखंदळ असतात, मात्र कोणते कपडे कोणत्या कार्यक्रमावेळी वापरावेत, याचे भान असतेच असे नाही. लग्न समारंभ, मित्रांसोबत किंवा कौटुंबिक कार्यक्रम किंवा नियमित ऑफिससाठी कोणते…

Read more