Maharashtra Dinman

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  नॅशनल फिल्म पुरस्काराचे वितरण आज (ता.८) शानदार सोहळ्यात करण्यात आले. ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते…

Read more

कागलमधून लढण्याची वीरेंद्र मंडलिक यांची घोषणा

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघात आता शिवसेना पक्षानेही आपला दावा केला आहे. हसन मुश्रीफांनीच राजकारणात आपला पाय ओढल्याचा आरोप करत विरेंद्र मंडलिक यांनी त्यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला. कागल…

Read more

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्‍फरन्‍स काँग्रेसचे सरकार; ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने दुपारी अडीचच्या सुमारास जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने ९० पैकी २३ जागा जिंकल्या असून…

Read more

सलमानच्या मानधनावर बिग बाँसकडून पाण्यासारखा पैसा खर्च

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बिग बॉसच्या १८ व्या पर्वाची सुरुवात आता आहे. अभिनेता सलमान खान याचे सूत्रसंचालन करत आहे. गेल्या दीड दशकांपासून सलमान हा टेलिव्हिजनच्या या वादग्रस्त शोचा चेहरा…

Read more

डी. वाय. पाटील कृषी-तंत्र विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात

कोल्हापूर; प्रतिनिधी : नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी परदेशात गेला तरी आपल्या मातीची आपल्या राज्याची सेवा करण्यासाठी पुढे या. आई-वडील आणि समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या कार्यातूनच देशभक्त बना…

Read more

विनेश फोगाटने भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपट

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कुस्तीपटू व काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट हिने हरियानातील जुलाना विधानसभा मतदरासंघातून बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांचा ६०१५ मतांनी पराभव केला आहे.…

Read more

गोकुळकडून दूध उत्पादकांना ११३ कोटी ६६ लाखाची दिवाळी भेट

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने दूध उत्पादकांना ११३ कोटी ६६ लाखाची दिवाळी भेट जाहीर केली आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम खात्यावर जमा होणार असल्याने यंदा दूध…

Read more

सांगली : बिळूर-डोर्ली गावात पोलिसांची कारवाई; ४६ लाखांचा गांजा जप्त

जत :  तालुक्यात दोन ठिकाणी गांजाची शेती उध्वस्त करून तब्बल ४६ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही मोठी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली जत…

Read more

जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, हरियाणात भाजपने घेतली आघाडी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बहुचर्चित जम्मू-काश्मिर आणि हरियाणा विधानसभेची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू झाली. त्यानुसार जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने मुसंडी मारल्याचे तर हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र आहे.…

Read more

ज्युनिअर हॉकी संघाच्या कर्णधारपदी अमीर अली

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  सुल्तान ऑफ जोहोर हॉकी करंडक स्पर्धेला मलेशियात १९ आक्टोंबरपासून प्रारंभ होत आहे. हॉकी इंडियाकडून या स्पर्धेसाठी भारतीय ज्युनिअर संघाची घोषणा करण्यात आली. संघाच्या कर्णधारपदाची धुरा…

Read more